Police Bharti Question Paper – Free Test, Mock Test in PDF Download | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा -11

By MPSC Corner

Police Bharti Question Paper – Free Test, Mock Test in PDF Download | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

 

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 40

⏺ Passing – 20

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 40

महेंद्रसिंग धोनी : खेळाडू : : सुनिता विल्यम्स: ?

2 / 40

‘ड्युरंड कप’ हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

3 / 40

खालीलपैकी संख्या मालिका पूर्ण करा. a_dcad_c_dd_

4 / 40

धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

5 / 40

पैकी, पोटी, आतून ही ……. शब्दयोगी अव्यय आहेत ?

6 / 40

“खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते; पण ती शोधावी लागते" या वाक्यातील सर्वनाम शोधा?

7 / 40

‘आम्ही गहू खातो’ या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता ?

8 / 40

CDE=3,4,5 तर 23,24,25,= ?

9 / 40

प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.

25 : 52 : 17 : ?

10 / 40

खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निःशेष भाग जातो?

11 / 40

खालीलपैकी कोणत्या समासात दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो ?

12 / 40

खालीलपैकी विशेषण ओळखा ?

13 / 40

क्षुघ् + पिपासा = …….....

14 / 40

300 2/3 व 200 5/2 यातील फरक किती?

15 / 40

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतदाराचे वय किती वर्ष असणे आवश्यक आहे?

16 / 40

खालीलपैकी कोणास सन 2016 चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे?

17 / 40

खालीलपैकी आवृत्तीवाचक विशेषण ओळखा.

18 / 40

महाराष्ट्राचा बरासचा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे?

19 / 40

गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे?

20 / 40

दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल?

21 / 40

प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा -

25, 28, 34, 43, 55, ?

22 / 40

देवीची लस कोणी शोधली?

23 / 40

26.25 – 5.17 – 12.05 = ?

24 / 40

भगवान बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?

25 / 40

लिंग ओळखा. मीठभाकरी

26 / 40

राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात?

27 / 40

"डोळे हे जुलमी गडे रोखुनि मज पाहू नका" या वाक्याचा रस ओळखा ?

28 / 40

काझीरंगा राष्ट्रीय पार्क कोठे आहे?

29 / 40

लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

30 / 40

6, 13, 18, 25, 30, 37, …….?

31 / 40

५ लिटर मिठाच्या द्रावणात ४०% मिठाचे प्रमाण आहे. त्यात नवीन ३ लिटर पाणी मिळविल्यास नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती होईल?

32 / 40

पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. एकदा हरलो म्हणजे संपलेलो नाही.

33 / 40

"तल्लीन होणे" या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

34 / 40

"तू त्या राजपुत्राला वर" या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा ?

35 / 40

आग्रा शहर कोणी बनवले आहेत?

36 / 40

खालीलपैकी कोणास 2016 चा पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे?

37 / 40

रोगी-डॉक्टर तसे कैदी ……..?

38 / 40

 

द.सा.द.शे. 5% दराने 3 वर्षात 8000 रु. मुद्दलाचे चक्रवाढ व्याज किती?

39 / 40

8 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

40 / 40

गटात न बसणारा शब्द ओळखा.

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button