𝗚𝗲𝗻𝗲𝗿𝗮𝗹 𝗞𝗻𝗼𝘄𝗹𝗲𝗱𝗴𝗲 𝗤𝘂𝗶𝘇 ! सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच –  1

By MPSC Corner

📚 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ‘MPSC कॉर्नर ‘ ‘ आपल्यासाठी खास करून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे दररोज सराव प्रश्नसंच घेऊन येत आहे. आपल्याला दररोज सकाळी 7 वाजता एक टेस्ट सोडवण्यासाठी मिळणार आहे, या Test मध्ये आपल्याला दररोज वेगवेगळ्या विषयाचे 15 प्रश्न विचारले जाणार आहेत, तरीही तुम्ही दररोज न चुकता सराव टेस्ट सोडवावी जेणे करून तुमचा सराव होईल. टेस्ट आवडली तर आपल्या मित्रांना पण share करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा. 

0

सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच

1 / 15

काथ.........झाडापासून मिळवतात.

2 / 15

'स्रीधर्मनीती' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

3 / 15

DOTS हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे ?

4 / 15

गाईच्या दुधाला पिवळा रंग कशामुळे येतो ?

5 / 15

बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली ?

6 / 15

'सेवासदन' या संस्थेची स्थापना कोणी केली ?

7 / 15

नद्या व त्यांचे उगमस्थान अचूक जोडी ओळखा.

8 / 15

खालीलपैकी कोणता ग्रह नाही ?

9 / 15

स्वतंत्र भारताचे पाहिले गृहमंत्री कोण होते ?

10 / 15

खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही ?

11 / 15

खाली काही महाराष्ट्रातील धबधबे व त्यांच्याशी संबंधित जिल्हे यांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी अयोग्य असलेल्या जोडीचा पर्याय ओळखा.

12 / 15

'द हाय कास्ट हिंदू वुमन' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

13 / 15

खालीलपैकी कोणाला शुष्क बर्फ असे म्हणतात ?

14 / 15

ISRO चे विस्तारित रूप काय आहे?

15 / 15

लिंगमळा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणा जिल्ह्यात आहे ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment