Current Affairs Test ! चालू घडामोडी सराव प्रश्नसंच – 1

By MPSC Corner

📚 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ‘MPSC कॉर्नर ‘ ‘ आपल्यासाठी खास करून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे दररोज सराव प्रश्नसंच घेऊन येत आहोत. आपल्याला दररोज सकाळी 7 वाजता एक टेस्ट सोडवण्यासाठी मिळणार आहे, ह्या टेस्ट तुम्ही google वर MPSCCORNER.COM या नावाने सर्च करून सुद्धा तुम्ही ह्या टेस्ट दररोज सोडऊ शकतात. या Test मध्ये आपल्याला दररोज वेगवेगळ्या विषयाचे 15 प्रश्न विचारले आहेत, तरीही तुम्ही दररोज न चुकता सराव टेस्ट सोडवावी जेणे करून तुमचा सराव होईल. टेस्ट आवडली तर आपल्या मित्रांना पण share करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

📚 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच – 1

एकूण प्रश्न – 15

Passing – 8



✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा. 

 

0

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच - 1

1 / 15

नुकतीच नववी प्रो कबड्डी लीग स्पर्धा पार पडली. त्यामध्ये कोणत्या टीमने विजय मिळवला आहे ?

2 / 15

65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे होणार आहे ?

3 / 15

पेटा इंडिया 2022 पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणत्या अभिनेत्रीला मिळाला ?

4 / 15

पद्मभूषण पुरस्कार नाकारणारे बुद्धदेव भट्टाचार्य कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते ?

5 / 15

मिसेज वर्ल्ड 2022 ची मानकरी कोण ठरलेली आहे ?

6 / 15

कोणत्या देशाच्या सैनिकांनी " नंदादेवी " पर्वतावर चढाई केली आहे?

7 / 15

केव्हापासून महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालय पेपरलेस होणार आहे ?

8 / 15

'कोणाला "रायसिंग स्टार ऑफ द इयर पुरस्कार" साठी नामांकित केले आहे?

9 / 15

आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?

10 / 15

IPL च्या इतिहासात सर्वात महाग खेळाडू कोण आहे ज्याला १८.५० करोड रुपयांना विकत घेतले आहे ?

11 / 15

निती आयोगाच्या धरतीवर खालीलपैकी कोणत्या राज्याने "मित्र" ही संस्था स्थापन केली आहे?

12 / 15

भारताचा 77 वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे ?

13 / 15

अण्णा मलाई ' व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

14 / 15

विजय हजारे क्रिकेट स्पर्धा 2022 - 2023 खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकली आहे?

15 / 15

अंधांचा क्रिकेट वर्ल्ड कप 2022 कोणत्या देशाने जिंकला आहे ?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button