General Knowledge Test! सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच – 2

By MPSC Corner

📚 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ‘MPSC कॉर्नर ‘ ‘ आपल्यासाठी खास करून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे दररोज सराव प्रश्नसंच घेऊन येत आहे. आपल्याला दररोज सकाळी 7 वाजता एक टेस्ट सोडवण्यासाठी मिळणार आहे, तुम्ही Google वर MPSC CORNER सर्च करून सुध्दा या Test सोडऊ शकतात. या मध्ये आपल्याला दररोज वेगवेगळ्या विषयाचे 15 प्रश्न विचारले आहेत, तरीही तुम्ही दररोज न चुकता सराव टेस्ट सोडवावी जेणे करून तुमचा सराव होईल. टेस्ट आवडली तर आपल्या मित्रांना पण share करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

📚 सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच – 2

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा. 

 

0

सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच - 2

1 / 15

पैशाच्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची........... असे म्हणतात.

2 / 15

हितवाद या वृतपत्राचे जनक कोण ?

3 / 15

............. हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.

4 / 15

टुंड्रा प्रदेशातील एस्किमो लोक हिवाळ्यात 'इग्लू' नावाच्या बर्फाच्या घरात राहतात. एस्किमोंच्या उन्हाळ्यातील तंबूच्या घरास काय म्हटले जाते ?

5 / 15

आशियातील सर्वांत मोठी लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

6 / 15

खालीलपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता उतरता क्रम बरोबर आहे ?

7 / 15

अझरबैजान या देशाची राजधानी कोणते शहर आहे ?

8 / 15

महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही ?

9 / 15

वृत्तपत्रासाठी लागणारा कागद मोठ्या प्रमाणावर पुरविणारा कॅनडा........या भौगोलिक प्रकारात मोडतो.

10 / 15

खालीलपैकी............ ही कुत्र्यांची भारतीय प्रजाती आहे.

11 / 15

रक्तग्लुकोज पातळी सामान्यतः--------- या एककात दर्शवतात.

12 / 15

महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा आहे ?

13 / 15

मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते?

14 / 15

विधीमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रीपद मिळाल्यास ते किती दिवसापर्यंत वैध राहते ?

15 / 15

खालीलपैकी कोणता दगड अग्निजन्य आहे ?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

2 thoughts on “General Knowledge Test! सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच – 2”

Leave a Comment

close button