Geography Practice Questions ! भूगोल सराव प्रश्नसंच – 2

By MPSC Corner

📚 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ‘MPSC कॉर्नर ‘ ‘ आपल्यासाठी खास करून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे दररोज सराव प्रश्नसंच घेऊन येत आहे. आपल्याला दररोज सकाळी 7 वाजता एक टेस्ट सोडवण्यासाठी मिळणार आहे, या Test मध्ये आपल्याला दररोज वेगवेगळ्या विषयाचे 15 प्रश्न विचारले आहेत, तरीही तुम्ही दररोज न चुकता सराव टेस्ट सोडवावी जेणे करून तुमचा सराव होईल. टेस्ट आवडली तर आपल्या मित्रांना पण share करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

📚 भूगोल सराव प्रश्नसंच – 2

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा. 

0

भूगोल सराव प्रश्नसंच - 2

1 / 15

............ नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते.

2 / 15

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?

3 / 15

'पॉडझॉल' हा मृदाप्रकार .......... आढळतो.

4 / 15

विसंगत पर्याय निवडा. सरोवर : राज्य

5 / 15

तपांबर हा पृथ्वीच्या लगतचा वातावरणाचा भाग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे .... कि. मी. उंचीपर्यंत आढळतो.

6 / 15

खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते?

7 / 15

खालीलपैकी कोणते भुरूप हिमनदीच्या निक्षेपण कार्याने निर्मित होत नाही ?

8 / 15

महाराष्ट्रातून वाहणाऱ्या खालील नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे?

9 / 15

महाराष्ट्रातील खालील सागरी किल्ले दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमाने लावा.

10 / 15

खालील पैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते?

11 / 15

पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते.

12 / 15

दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते ?

13 / 15

हवेचे अस्तित्व वातावरणाच्या ......... या थरात आढळते.

14 / 15

पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

15 / 15

सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button