19 डिसेंबर 2023 चालू घडामोडी

By MPSC Corner

🌅 19 डिसेंबर चालू घडामोडी 🌅

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

📕 Q.1) ‘प्रधानमंत्री कौशल को काम कार्यक्रम (PMKKK)’ ला कोणते नवीन नाव देण्यात आले आहे ?

उत्तर – प्रधानमंत्री विरासत का संवर्धन (PM VIKAS ) योजना ✅

📕 Q.2) कोणत्या देशाच्या मुक्तिसंग्रामाच्या विजयाची आठवण म्हणून भारतात विजय दिवस साजरा केला जातो?

उत्तर – बांगलादेश ✅

📕 Q.3) ऑलिम्पिक 2032; आयोजन समितीच्या CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर – सिंडी हुक ✅

📕 Q.4) कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा इंग्लंडचा सर्वात तरुण क्रिकेटपटू कोण ठरला आहे?

उत्तर – रेहान अहमद ✅

📕 Q.5) नुकतेच कोणत्या देशाने अणु-सक्षम “अग्नी-5” क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीघेतली आहे?

उत्तर – भारत ✅

📕 महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

उत्तर – डॉ. बीरेंद्र सराफ ✅

📕Q.7) नुकतेच भारताला कोणत्या देशाकडून राफेलचे 36 वे आणि शेवटचे विमान मिळाले आहे?

उत्तर – फ्रान्स ✅

📕 Q.8) जगातील खेळाडूंबद्दल सर्वाधिक लिहिला जाणारा खेळाडू कोण बनला आहे?

उत्तर – नीरज चोप्रा ✅

📕 Q.9) “मेटे फ्रेडरीक्सन” कोणत्या देशाचे पुन्हा प्रधानमंत्री बनले आहे?

उत्तर – डेन्मार्क ✅

📕 Q.10) हावर्ड युनिवर्सिटी ने नियुक्त केलेली “पहिली कृष्णवर्णीय व दुसरी महिला अध्यक्ष” कोण बनली आहे?

उत्तर – क्लाऊडीन गे ✅

⭕️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की Share करा.👍

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button