Marathi Grammar Test ! मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच – 3

📚 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ‘MPSC कॉर्नर ‘ ‘ आपल्यासाठी खास करून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे दररोज सराव प्रश्नसंच घेऊन येत आहोत. आपल्याला दररोज सकाळी 7 वाजता एक टेस्ट सोडवण्यासाठी मिळणार आहे, ह्या टेस्ट तुम्ही google वर MPSCCORNER.COM या नावाने सर्च करून सुद्धा तुम्ही ह्या टेस्ट दररोज सोडऊ शकतात. या Test मध्ये आपल्याला दररोज वेगवेगळ्या विषयाचे 15 प्रश्न विचारले आहेत, तरीही तुम्ही दररोज न चुकता सराव टेस्ट सोडवावी जेणे करून तुमचा सराव होईल. टेस्ट आवडली तर आपल्या मित्रांना पण share करा.


📚 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच – 3

एकूण प्रश्न – 25

Passing – 13


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.


0

मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच - 3

1 / 25

'अग्नि' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ❓

2 / 25

जगी सर्व सुखी असा कोण आहे ? '- या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणता ते सांगा ?

 

3 / 25

'सूर्य' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

4 / 25

याग - या शब्दाचा अर्थ अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता ?

5 / 25

तुम्ही सपत्नीक आमच्या घरी या.वाक्याचा प्रकार ओळखा.

6 / 25

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

7 / 25

'कन्या' या शब्दासाठी समानार्थी योग्य शब्द कोणता ?

8 / 25

पुढीलपैकी विधानात्मक वाक्य कोणते?

9 / 25

ती रडली समुद्रच्या समुद्र.अलंकार ओळखा.

10 / 25

खालील गटातून अरबी शब्द ओळखा.

11 / 25

'सलगी' चा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

12 / 25

स्पष्ट व खणखणीत उच्चार म्हणजे ....?

13 / 25

ही पाहा बस आली.या वाक्यातील काळ ओळखा.

14 / 25

 

'आता विश्वात्मके देवे' यात 'देवे' शब्दाची विभक्ती कोणती ?

15 / 25

चुकीची जोडी ओळखा.

16 / 25

खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा ?

17 / 25

जुने ते सोने' या म्हणीचा योग्य अर्थ द्या.

18 / 25

________ हा शब्द प्रत्ययघटित नाही.

19 / 25

अनुकरणवाचक शब्द ओळखा ?

20 / 25

कर्मधारय समासाचे उदाहरण कोणते ?

21 / 25

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

22 / 25

दोन शब्द जोडताना कोण चिन्ह वापरतात ?

23 / 25

'राम वनात जातो' या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत?

24 / 25

'चला आता विडा द्या.' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

25 / 25

खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

Your score is

0%


✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

1 thought on “Marathi Grammar Test ! मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच – 3”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: Content is protected !!
Scroll to Top