current affairs ! 4 जानेवारी चालू घडामोडी

By MPSC Corner

🎯 4 जानेवारी चालू घडामोडी 🎯

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Q.1) इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) संघ दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेट संचालकपदी कोणाची निवड झाली आहे?
✅ सौरव गांगुली


Q.2) आयुर्वेदातील संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी आयुर्वेद व्यावसायिकांसाठी नुकतेच कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला?
✅ “SMART”


Q.3) मतदानाचा टक्का 90 टक्क्यांपेक्षा जास्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यातमिशन-929’ लाँच केले?
✅ त्रिपुरा


Q.4) चीनचे नवीन आणि सर्वात तरुण परराष्ट्र मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ किन गँग


Q.5) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (DRDO) 65 वा स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात आला?
✅ 01 जानेवारी 2023


Q.6) माजी आयएएस काकी माधवराव यांनी अलीकडेच कोणते हे नवीन पुस्तक लिहिले आहे?
✅ “ब्रेकिंग बॅरियर्स”


Q.7) जागतिक कुटुंब दिन दरवर्षी केंव्हा साजरा केला जातो?
✅ 1 जानेवारी


Q.8) सावित्रीबाई फुले यांची 03 जानेवारी 2023 रोजी कितवी जयंती साजरा करण्यात आली?

✅ 192 वी


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🪀 आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button