History Test ! इतिहास सराव प्रश्नसंच – 2

📚 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ‘MPSC कॉर्नर ‘ ‘ आपल्यासाठी खास करून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे दररोज सराव प्रश्नसंच घेऊन येत आहोत. आपल्याला दररोज सकाळी 7 वाजता एक टेस्ट सोडवण्यासाठी मिळणार आहे, ह्या टेस्ट तुम्ही google वर MPSCCORNER.COM या नावाने सर्च करून सुद्धा तुम्ही ह्या टेस्ट दररोज सोडऊ शकतात. 


📚 इतिहास सराव प्रश्नसंच – 2

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.


0

इतिहास सराव प्रश्नसंच - 2

1 / 15

1920 मधील अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कोठे संपन्न झाली होती ?

2 / 15

भूदान व सर्वोदय' या चळवळी कोणी सुरू केली ?

3 / 15

इ.स. 1857 च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्टय कोणते होते ?

4 / 15

1942 ला ऑगस्ट महिन्यात घडलेल्या घटनांना ऑगस्ट क्रांती हे नाव कोणी दिले ?

5 / 15

लंडन येथे स्वातंत्र्य भारत या संघटनेची स्थापना कोणी केली ?

6 / 15

1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली ?

7 / 15

1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते ?

8 / 15

सन 1934 मध्ये............ यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली.

9 / 15

कोणत्या मुस्लिम राजाच्या काळात देवगिरी चे नामकरण दौलताबाद असे करण्यात आले ?

10 / 15

जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी............. यांनी इ.स. 1944 मध्ये 'समता मंच' स्थापन केला.

11 / 15

सर मायकेल ओडवायर यांची 13 मार्च 1940 रोजी लंडनमध्ये गोळ्या झाडून हत्या कोणामार्फत करण्यात आली होती ?

12 / 15

कोणाच्या राजवटीत प्रथमच भारतात जनगणना सुरू करण्यात आली ?

13 / 15

सावित्रीबाई फुले यांचे जन्म गाव....... आहे ?

14 / 15

भारतात उत्खलनाचे कार्य खालीलपैकी कोणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले ?

15 / 15

न्यायमूर्ती रानडे यांची जन्मभूमी कोणती ?

Your score is

0%


✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: Content is protected !!
Scroll to Top