General Knowledge Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 50

By MPSC Corner

General Knowledge Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 50

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , पोलीस भरती , ईतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान [ Gk ] सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

ई -किसान उपजनिधी कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे?

2 / 25

ड्यूरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

3 / 25

ज्येष्ठ नागरिक आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते?

4 / 25

इंद्र हा नौदल सराव युद्ध कोणत्या दोन देशांमध्ये होतो?

5 / 25

तुरटी...... वापरतात?

6 / 25

आधुनिक जैवतंत्रज्ञान... . पातळीवर कार्य करते.

7 / 25

नेहमीच्या संभाषणाच्या तीव्रतेचे डेसिबल किती असते?

8 / 25

कवक पेशींच्या कवचामध्ये कोणत्या उती आढळतात?

9 / 25

खालीलपैकी कोणाची उपउत्पादन म्हणून विटामिन बी 12 चे उत्पादन केले जाऊ शकते?

10 / 25

रोहित पेशी नावाच्या..... मध्ये निर्माण होतात!

11 / 25

खालीलपैकी कोणता रोगाचे लसीकरण उपलब्ध नाही?

12 / 25

जैव वायू मध्ये 60% प्रमाण...... वायूचे असते.

13 / 25

पेशीमधील..... ला पेशींचे ऊर्जा केंद्रक म्हणतात?

14 / 25

कोणते निळे हिरवे शेवाळ वातावरणातील नत्र वायूंची स्थिरीकरण करते व भात शेतीची सुपीकता वाढ होते?

15 / 25

शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग कोणता?

16 / 25

अंधासाठी पहिली शाळा बातमी सदन...... यांनी सुरू केली?

17 / 25

पहिली बौद्ध धर्म परिषद कोठे भरली?

18 / 25

सारी पुत्र प्रकरण या नाटकाचा लेखक कोण?

19 / 25

खालीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महिंद्रा आदित्य ही पदवी घेतली?

20 / 25

चार वेदांपैकी कोणता वेद प्रामुख्याने गद्य स्वरूपात आहे?

21 / 25

महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन गौरविले?

22 / 25

अलंकार मीमासा नावाचा लेख कोणी लिहिला?

23 / 25

ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको असे कोण म्हणाले?

24 / 25

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा कोणत्या सत्याग्रह सहभाग होता?

25 / 25

राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment