राज्यघटना सराव टेस्ट सोडवा ! Constitution India Test Paper !  Constitution India Test – 22

By MPSC Corner

राज्यघटना सराव टेस्ट सोडवा ! Constitution India Test Paper !  Constitution India Test – 22

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

राज्यघटना सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात?

2 / 25

भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमान्वये स्पष्ट करण्यात आली आहे?

3 / 25

भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्कांचे पालक असतात?

4 / 25

संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते?

5 / 25

भारतीय संविधानाच्या 19(1) या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही?

6 / 25

संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे?

7 / 25

भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय?

8 / 25

खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात?

9 / 25

भारतीय राज्यघटनेनुसार जम्मू कश्मीर राज्याच्या विधानसभेची मुदत किती असते?

10 / 25

इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमांमध्ये नमूद करण्यात आले आहे?

11 / 25

भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक...... मध्ये पार पाडली?

12 / 25

भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे भरले होते या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष पद कोणी भूषविले?

13 / 25

जे राज्य कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करीत नाही किंवा कोणत्याही धर्माला बाधित नाही असे राज्य म्हणजे...... राज्य होय?

14 / 25

26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

15 / 25

भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले?

16 / 25

घटना समितीने जन-गण-मन या गीता राष्ट्रीय गीत म्हणून केव्हा मान्यता दिली?

17 / 25

....... म्हणजे घटनाकारांची मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय?

18 / 25

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते?

19 / 25

भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते?

20 / 25

भारतीय राज्य घटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते?

21 / 25

1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून...... यांची नियुक्ती केली?

22 / 25

भारतीय राज्यघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते?

23 / 25

1857 मध्ये ब्रिटिश मुघल राजघराण्याचा शेवटचा शासक..... ची सत्ता उलथून टाकली होती?

24 / 25

1857 चा उठाव अखेर ब्रिटिशांनी कधी दडपला?

25 / 25

29 मार्च 1857 रोजी बाराखपूर येथे मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केली होती?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment