Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 31

By MPSC Corner

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 31

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

सुकन्याचे नेत्र कमल दलाप्रमाणे सुंदर आहेत या वाक्यात कमल दल हे ...... आहे

2 / 25

खालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार नाही?

3 / 25

स्पर्धा या घटनेसाठी आवश्यक घटक निवडा.

4 / 25

नागेश एका वाघासारखे चालत होता या वाक्यातील अलंकार ओळखा.

5 / 25

'जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूला उध्वस्त करू' या वाक्यामध्ये कोणता रस आहे?

6 / 25

मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत?

7 / 25

कोणत्याही वाक्यात ........ नसतील तर वाक्याचा अर्थ बदलू शकतो.

8 / 25

खालीलपैकी अवतरण चिन्ह कोणते?

9 / 25

वाक्याचा अर्थ पूर्ण झाल्यास कोणती विरामचिन्ह वापरतात?

10 / 25

संस्कृत मधून मराठीत आलेले व त्याचे स्वरूपात राहिलेल्या शब्दांना काय म्हणतात?

11 / 25

भाषेचे नियम म्हणजे भाषेचे ....... होय.

12 / 25

गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?

13 / 25

कवडी चुंबक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

14 / 25

खालीलपैकी वेगळी जोडी ओळखा.

15 / 25

चौदावे रत्न दाखविणे म्हणजे?

16 / 25

पुढील म्हण पूर्ण करा - "ज्याची खावी पोळी........"

17 / 25

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा - 'हातावर तुरी देणे.'

18 / 25

ज्याला सीमा नाही असा या शब्द समूहाला एक शब्द निवडा.

19 / 25

कुभांड रचने म्हणजे काय?

20 / 25

मागून जन्मलेला - समूहदर्शक शब्द ओळखा.

21 / 25

एखाद्याची वकिली करणे म्हणजे काय?

22 / 25

शाश्वत म्हणजे........

23 / 25

अनुज या शब्दाचा अर्थ काय?

24 / 25

अजातशत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

25 / 25

वादातीत या शब्दाचा अर्थ कोणता?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment