State Excise Practice Questions Test ,राज्य उत्पादन शुल्क भरती सराव ( दारूबंदी पोलीस ) प्रश्नसंच – 1

By MPSC Corner

🔰 राज्य उत्पादन शुल्क भरती सराव प्रश्नसंच.


पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, ग्रामसेवक भरती, कृषीसेवक भरती, आरोग्यसेवक भरती आणि सर्व महा भरती – मेगा भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच.


🛡एकूण प्रश्न – 25

🛡passing – 13


🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

0

राज्य उत्पादन शुल्क भरती सराव प्रश्नसंच - 1

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 / 25

आरोग्याचा अधिकार विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे ?

2 / 25

खालील पैकी राज्यपाल आणी मंत्री मंडळ याच्यातील दुवा म्हणून भुमिका बजावतात ?

3 / 25

व्हॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे ?

4 / 25

तोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ........

5 / 25

A________takes the place of an unknown noun.

6 / 25

व्ही आकाराच्या द-या, घळई, जलप्रात ही भूरुपे खालील पैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात ?

7 / 25

बिकट वाट वहिवाट नसावी या वाक्यातील बिकट या विषेशनाचा प्रकार ओळखा.

8 / 25

√121 + √100 + √64 + √81 = ?

9 / 25

अ स्त्री व स्त्रीस म्हणाली तु माझ्या सुनेची मुलगी आहेस तर अ ही ब प्रकार ची कोण ?

10 / 25

पहिली जागतिक बौद्ध शिखर परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे?

11 / 25

एका समलंब चौकानाच्या समांतर बाजूंची बेरीज 30 से.मी. आहे व यामधील लंबांतर 9 सेमी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी असेल ?

12 / 25

had the hunter raised the gun, than the birds flew away. (Fill in the blanks with an appropriate conjunction.)

13 / 25

'अक्कलहुशारी' हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

14 / 25

मुंबईची घरे मात्र लहान! कबुतराच्या खुराड्यांसारखी। या वाक्याचा अलंकार ओळखा.

15 / 25

Choose the correct synonym: - Rotary' (clerk-2007)

16 / 25

महाराष्ट्रामध्ये रबी हंगामाचा कालावधी कोणता आहे ?

17 / 25

select the word nearest to the meaning of parameter (Underlined word parameter)

18 / 25

The school was established..........1875

19 / 25

अग्र मस्तीष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते ?

20 / 25

चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती ?

21 / 25

वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?

22 / 25

स्वातीने सुंदर कविता म्हटली, या वाक्यातील कर्म ओळखा.

23 / 25

1 ते 17 या सर्व संख्यांची बेरीज किती ?

24 / 25

अकबराने आग्ग्राजवळ कोणते नवीन शहर वसविले ?

25 / 25

2023 ची मिस इंडिया नंदनी गुप्ता ही कोणत्या राज्याची आहे ?

Your score is

0%

😍 आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button