State Excise Practice Questions Test ,राज्य उत्पादन शुल्क भरती सराव ( दारूबंदी पोलीस ) प्रश्नसंच – 1नवीन सराव टेस्ट, पोलीस भरती सराव टेस्ट🔰 राज्य उत्पादन शुल्क भरती सराव प्रश्नसंच.पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, ग्रामसेवक भरती, कृषीसेवक भरती, आरोग्यसेवक भरती आणि सर्व महा भरती – मेगा भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच.🛡एकूण प्रश्न – 25🛡passing – 13🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇 0 राज्य उत्पादन शुल्क भरती सराव प्रश्नसंच - 1 1 / 25पहिली जागतिक बौद्ध शिखर परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे? मुंबई नवी दिल्ली पाटणा भुवनेश्वर 2 / 25अ स्त्री व स्त्रीस म्हणाली तु माझ्या सुनेची मुलगी आहेस तर अ ही ब प्रकार ची कोण ? आजी आई मुलगी बहीण 3 / 25 आरोग्याचा अधिकार विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे ? राजस्थान महाराष्ट्र सिक्कीम केरळ 4 / 25√121 + √100 + √64 + √81 = ? 40 48 42 38 5 / 252023 ची मिस इंडिया नंदनी गुप्ता ही कोणत्या राज्याची आहे ? महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान पश्चिम बंगाल 6 / 25select the word nearest to the meaning of parameter (Underlined word parameter) specification simplification accurate perfect 7 / 25बिकट वाट वहिवाट नसावी या वाक्यातील बिकट या विषेशनाचा प्रकार ओळखा. नामसाधित गुणविशेषण संख्याविशेषण धातुसाधित 8 / 25had the hunter raised the gun, than the birds flew away. (Fill in the blanks with an appropriate conjunction.) No sooner As soon as Hardly None 9 / 25तोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ........ तीळ काळे करणे उध्दटपणे बोलणे गुप्त गोष्ट मनात न राहणे हाव सुटणे 10 / 25मुंबईची घरे मात्र लहान! कबुतराच्या खुराड्यांसारखी। या वाक्याचा अलंकार ओळखा. यमक अनुप्रास उपमा उत्प्रेक्षा 11 / 25चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती ? सुखदेव राजगुरु सूर्यसेन रामप्रसाद विस्मील 12 / 25A________takes the place of an unknown noun. verbs pronoun adjective none 13 / 25'अक्कलहुशारी' हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? प्रत्ययसाधित सामासिक उपसर्गघाटीत अभ्यस्त 14 / 25अग्र मस्तीष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते ? स्पर्शाचे ज्ञान विचार प्रक्रिया श्वसनाचे काम यापैकी एकही नाही 15 / 25महाराष्ट्रामध्ये रबी हंगामाचा कालावधी कोणता आहे ? जानेवारी-मार्च ऑक्टोबर- मार्च जून-ऑक्टोबर मार्च -जून 16 / 25वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ? अनुवर्तन बाष्पोत्सर्जन रसारोहन यापैकी एकही नाही 17 / 25The school was established..........1875 from on in None 18 / 25Choose the correct synonym: - Rotary' (clerk-2007) line round path none 19 / 25व्ही आकाराच्या द-या, घळई, जलप्रात ही भूरुपे खालील पैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात ? नदी हिमनदी समुद्रलाटा भूमिगत पाणी 20 / 25खालील पैकी राज्यपाल आणी मंत्री मंडळ याच्यातील दुवा म्हणून भुमिका बजावतात ? राज्यपाल मुख्यमंत्री मुख्य सचिव यापैकी नाही. 21 / 25व्हॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे ? स्पिरीज ऑफ लॉज कॅन्डीड एमील यापैकी एकही नाही 22 / 25अकबराने आग्ग्राजवळ कोणते नवीन शहर वसविले ? अलाहाबाद मथुरा फत्तेपूर सिक्री यापैकी एकही नाही 23 / 251 ते 17 या सर्व संख्यांची बेरीज किती ? 144 153 162 171 24 / 25एका समलंब चौकानाच्या समांतर बाजूंची बेरीज 30 से.मी. आहे व यामधील लंबांतर 9 सेमी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी असेल ? 270 180 135 145 25 / 25स्वातीने सुंदर कविता म्हटली, या वाक्यातील कर्म ओळखा. स्वाती सुंदर कविता म्हटली Your score is 0% Restart quiz 😍 आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.शेअर करा :Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Twitter (Opens in new window) Telegram
General Knowledge Test ! सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच – 3Spardha Pariksha Test, नवीन सराव टेस्ट, पोलीस भरती सराव टेस्ट