आज महाराष्ट्र बोर्ड चा 10 अधिकृत निकाल जाहीर

By MPSC Corner

आज महाराष्ट्र बोर्ड चा 10 अधिकृत निकाल जाहीर होईल, सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10 वी निकाल कसा पहावा ?

खाली दिलेल्या SSC बोर्ड च्या अधिकृत वेबसाइटवर जा

त्यावरती Result वरती click करा

• आपला नंबर आणि आपल्या आईचे नाव टाका.

• submit बटन दाबल्यावर तुमचा निकाल दिसू लागेल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र SSC 10 वीचा निकाल 2023, 2 जून रोजी म्हणजेच

आज 1 वाजता जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र SSC 10 वीचा निकाल 2023, 2 जून रोजी म्हणजेच

आज 1 वाजता जाहीर होणार आहे.

आपल्या राज्यातील महाराष्ट्र 10 वी बोर्डाची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यावर्षी सुमारे 13 ते 14 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती त्यांचा आज निकाल लागणार आहे .

     निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा ✅

 

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button