वनरक्षक भरती सराव प्रश्नसंच पेपर क्र. 2

By MPSC Corner

Maharashtra Vanrakshak Bharti Question Paper with Answers.

Vanrakshak Bharti Old Question Papers | Vanrakshak GK in Marathi. Maharashtra Vanrakshak (Forest Exam) Bharti Previous Year Question Papers. महाराष्ट्र सरकारकडून वनरक्षक भरती ऑनलाईन पध्दतीने राबवण्यात येत आहे. आम्ही आपल्याला मोफत सराव पेपर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. ऑनलाईन पेपर सोडवून जास्तीत जास्त सराव करा व खाली दिलेल्या Start या बटणावर क्लिक करा व टेस्ट सुरू सोडवा..

Van vibhag bharti Practice question paper

✓ महत्वाच्या लिंक :

तलाठी भरती सराव पेपर सोडवा.

पोलिस भरती सराव पेपर सोडवा.

वनरक्षक भरती सराव पेपर क्र. 2

 

वनरक्षक भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त सराव व अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 20 प्रश्न असतील पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक करताच तुमची टेस्ट लगेच सुरू होईल..

 

0

वनरक्षक भरती सराव प्रश्नसंच - 2

1 / 20

वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ?

2 / 20

सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू ____असतात.

3 / 20

बीभस्त रसाचा स्थायी भाव कोणता असतो.

4 / 20

दोन व्यक्तीच्या वेगाचे गुणोत्तर 4 : 5 असल्यास त्यांना समान अंतर कापण्यास लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर हे असेल ?

www.Ganitmanch.Com

5 / 20

बादशाह अकबर यांच्या काळात ब्रिटन मध्ये कोण शासक होते?

6 / 20

तारकानाथ दास यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले ?

7 / 20

अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य.............आहे?

8 / 20

273*4 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी * च्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अंक असावा.

9 / 20

Cut loose

10 / 20

खालीलपैकी कोणत्या सागरात क्षारांचे प्रमाण सर्वाधिक आहे ?

11 / 20

Choose the correct form of adjective for the given sentence:

His act is not..........

12 / 20

एका समलंब चौकानाच्या समांतर बाजूंची बेरीज 30 से.मी. आहे व यामधील लंबांतर 9 सेमी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी असेल ?

13 / 20

आडवाट, पडछाया, प्रतिदिन, भरजरी हे शब्द मराठी व्याकरणात_________म्हणून ओळखले जातात.

14 / 20

मी उद्या पुण्यात पोहोचेल ' या वाक्यातील विधेय ओळखा

15 / 20

'मृच्छकटिक' हा काव्यग्रंथ कोणी लिहिला?

16 / 20

ट्विटर चे नवीन सीईओ म्हणून......... यांची नियुक्ती करण्यात आली ?

17 / 20

मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे ?

18 / 20

A________takes the place of an unknown noun.

19 / 20

Full of beans

20 / 20

Purple revolution कोणत्या राज्याशी/ केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे?

Your score is

0%

 

▪️ आपल्या जवळच्या मित्राला नक्की share करा.👍👍

Leave a Comment