मराठी ऋतू ,महिने व सण

By MPSC Corner

ऋतू मराठी महिना महत्वाचे धार्मिक सण
वसंत चैत्र रामनवमी ,गुढीपाडवा
ग्रीष्म वैशाख अक्षयतृतीया ,बुद्ध् पोर्णिमा
ग्रीष्म ज्येष्ठ वटपोर्णिमा
वर्षा आषाढ आषाढी एकादशी ,गुरुपोर्णिमा
वर्षा श्रावण नारळी पोर्णिमा ,पतेती ,नागपंचमी ,रक्षाबंधन ,पोळा .
शरद भाद्रपद गणेश चतुर्थी ,गौरीपूजन
शरद आश्विन नवरात्री ,कोजागिरी ,दसरा ,दिवाळी .
हेमंत कार्तिक भाऊबीज ,कार्तिकी एकादशी ,भाऊबीज
हेंमत मार्गशीर्ष श्रीदत्तजयंती ,खंडोबा यात्रा
शिशिर पौष पौष अमावस्या ,मकरसंक्रांत
शिशिरमाघमहाशिवरात्री ,मोहोरम ,गणेश चतुर्थी
वसंत फाल्गुन होळी ,रंगपंचमी
हे लक्ष्यात ठेवाच …….

Leave a Comment