Marathi Grammar Test | Marathi Vyakaran Test | मराठी व्याकरण सराव टेस्ट क्रमांक – 10 सोडवा.

By MPSC Corner


Notice: Undefined index: HTTP_USER_AGENT in /home/u287634886/domains/mpsccorner.com/public_html/wp-content/plugins/quiz-maker/public/class-quiz-maker-public.php on line 1976

Marathi Grammar Test | Marathi Vyakaran Test | मराठी व्याकरण सराव टेस्ट क्रमांक – 10 सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट क्रमांक - 10 सोडवा.

1 / 30

विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अवयव लागताना नामाचे सर्व नामाचे जे रूप बदलते त्याला............ म्हणतात?

2 / 30

विभक्ती प्रत्यय लागूही सामान्यरूप न झालेला शब्द ओळख.

3 / 30

पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.

4 / 30

पुढीलपैकी कोणता शब्द त्याच्या समानार्थी रूपात तीनही लिंग बदलतो?

5 / 30

पुढीलपैकी कोणता शब्द स्रीलिंग आहे.

6 / 30

राजहंस नामाचे स्त्रीलिगी रूप कोणते होईल?

7 / 30

'त्यांच्या घरावर कौले आहेत' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा?

8 / 30

अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा 'तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण'.

9 / 30

'तु मुद्दाम मला त्रास दिला' या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे?

10 / 30

'साप माझ्या समोरून गेला' या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा

11 / 30

'वादळात झाड सापडले' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा

12 / 30

'तिने भिकाऱ्याला पैसा दिला', हे वाक्य क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

13 / 30

'त्या राजाला मुकुट शोभतो' - या वाक्यातील कर्म ओळखा.

14 / 30

'मला आता काम करवते' या वाक्यातील करवते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ?

15 / 30

'कर्ता' या शब्दातील मूळ धातू खालीलपैकी कोणता आहे ?

16 / 30

वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. 'वैभव पुस्तक वाचत आहे.'

17 / 30

क्रियेला पुढीलपैकी कोण जबाबदार असतो ?

18 / 30

'झाड पाडले' या वाक्यात 'पाडले' क्रियापदाचा प्रकार ओळखा?

19 / 30

कोणतेही विशेष नाम................... असते?

20 / 30

नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास................ म्हणतात?

21 / 30

'सावकाश' या क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा?

 

 

22 / 30

खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही?

23 / 30

मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती?

24 / 30

'समिती' हे नाम कोणत्या प्रकारचे आहे?

25 / 30

जे शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात............. त्यांना असे म्हणतात?

26 / 30

प्रकृती म्हणजे काय?

27 / 30

पुढीलपैकी शब्दांची विकारी जात ओळखा?

28 / 30

मराठीत मूळ शब्दाला व्याकरणात.............असे म्हणतात?

29 / 30

'प्रत्यक्ष' शब्दाचा विग्रह ओळखा?

30 / 30

खालीलपैकी ओष्ठ्य व्यंजन कोणते ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button