Jilha Parishad Practice Paper ! Zp Test ! जिल्हा परिषद आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्नांची सराव टेस्ट क्रमांक – 2

By MPSC Corner

Jilha Parishad Practice Paper ! Zp Test ! जिल्हा परिषद आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्नांची सराव टेस्ट क्रमांक – 2

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🛜 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

➡️ जिल्हा परिषद.

➡️ नगरपरिषद.

➡️ आरोग्य विभाग.

➡️ पोलीस भरती

➡️ सरळसेवा परीक्षा

🔥 वरील सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

जिल्हा परिषद भरती ! आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्नांची सराव टेस्ट सोडवा

1 / 30

पल्स पोलिओ मोहिम ही............ वर्षे वयाखालील बालकांसाठी राबवली जाते.

2 / 30

धनमीकाठीण्यता होण्यासाठी........... ह्या घटकांची वाढ कारणीभूत असते.

3 / 30

सॅम आणि मॅम हे शब्द कशाशी संबंधित आहेत ?

4 / 30

कोणत्या रोगाचा प्रसार हवे मार्फत होतो ?

5 / 30

सर्व आरोग्य विषयक सेवा देण्यासाठी गरोदर मातेची नोंदणी कशी करणे अपेक्षित आहे ?

6 / 30

सामान्यतः बालकांचे दुधाचे दात पडण्यास..........वर्ष वयापासून सुरुवात होते.

7 / 30

खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे ?

8 / 30

मानवी हृदयाला एकूण किती कप्पे असतात ?

9 / 30

सजिवांच्या शरीरात कोणती संस्था नसते ?

10 / 30

शरीराच्या आंतरिद्रियांची माहिती कोणत्या तंत्राने घेतली जाते ?

11 / 30

मानवी शरीरातील रक्त हे कशामार्फत शरीराभर फिरत असते ?

12 / 30

आम्ले आणि आम्लारी यांच्यातील रासायनिक अभिक्रियेला काय म्हणतात ?

13 / 30

पदार्थ द्रवामध्ये विरघळणे, हा कोणता बदल आहे ?

14 / 30

विसंगत जोडी ओळखा ?

15 / 30

शरीरात अवयवरुपाने जन्मापासून अस्तित्वात असलेली पण कालांतराने कार्यरत होणारी ग्रंथी म्हणजे................होय.

16 / 30

त्रिफळा चूर्ण कशापासून बनवतात ?

17 / 30

माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान............. असते ?

18 / 30

गोवर हा रोग .................. पासून होतो.

19 / 30

वायुभारमापकामध्ये पुढीलपैकी कोणता पदार्थ वापरतात ?

20 / 30

पुढीलपैकी कोणते रासायनिक द्रव्य भूल देण्यासाठी वापरता येईल ?

21 / 30

..............ही तपासणी एच. आय. व्ही. एडस् च्या निदानामध्ये प्राथमिक चाचणी म्हणून वापरतात.

22 / 30

गोवरची लस बालकाला किती महिन्याला द्यावयाची असते ?

23 / 30

बीसीजी व्हॅक्सिन ही खालील पद्धतीने देतात.

24 / 30

'बी' (थायमिन) जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो ?

25 / 30

रक्तक्षय म्हणजे काय ?

26 / 30

..............हे घटक कर्करोगजनक असतात.

27 / 30

मानवी शरीरातील सर्वाधिक लांब पेशी कोणती ?

28 / 30

हिरड्या सूजून दातांतून रक्त येण्याचे लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे ?

29 / 30

पेशींची उर्जा केंद्रे (Power Houses) कोणास म्हणतात ?

30 / 30

कोणत्या आदिजीवास आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी माणूस व डास या दोन पेशिंद्यांजी गरज असते ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button