History Practice Question Paper | Itihas Test | इतिहास सराव टेस्ट क्रमांक – 10 सोडवा.

By MPSC Corner

History Practice Question Paper | Itihas Test | इतिहास सराव टेस्ट क्रमांक – 10 सोडवा.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

इतिहास सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

संत कबीर हे कोणत्या राज्यातील होते?

2 / 30

भगवान बुद्ध यांनी भिक्खुकरिता किती नियम सांगितले?

3 / 30

शिव जयंतीचे जनक कोण?

4 / 30

भारतीय राष्ट्रध्वजात किती रंग आहेत?

5 / 30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला कोणता ग्रंथ जोतिबा फुलेंना अर्पण केला?

6 / 30

महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाह ला कोणत्या सालापासून सुरुवात केली?

7 / 30

सम्राट अशोक हा बौद्ध अनुयायी केव्हा झाला?

8 / 30

१४ मे हा कोणाचा जन्म दिवस आहे?

9 / 30

छत्रपती शिवाजी महाराजांचा दूसरा राज्याभिषेक कोणत्या दिवशी झाला?

10 / 30

शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची पुनर्स्थापना केव्हा केली?

11 / 30

अस्पृश्यांच्या राजकीय मागणीसाठी कोणी कडाडून विरोध केला?

12 / 30

संत गाडगेबाबा यांचा मृत्यु कोणत्या दिवशी झाला?

13 / 30

महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या दिवशी केली?

14 / 30

तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे पहिले प्रवचन कोठे झाले?

15 / 30

प्राथमिक शिक्षणाचा कायदा प्रथम कोणी व किती साली केला?

16 / 30

सोनबा, बाबासाहेबांसाठी आयुष्यभर पाण्याचा माठ घेऊन कोणत्या ठिकाणी उभा होता?

17 / 30

भिमाई ची समाधि कोठे आहे?

18 / 30

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओ. बी. सी. समाज बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मित्ती केली?

19 / 30

भगतसिंग यांना फासी झाली तेव्हा त्यांचे वय किती होते?

20 / 30

जगाच्या शिल्पकारांमधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कितवा क्रमांक लागतो?

21 / 30

छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतःचे आद्यगरु कोणाला मानत होते?

22 / 30

जगामधे सर्वात पहिली लोकशाही कोणी निर्माण केली?

23 / 30

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला?

24 / 30

छत्रपती संभाजी महाराज वयाच्या कितव्या वर्षी मृत्यु झाला?

 

 

25 / 30

छत्रपती संभाजी महाराज राजांनी लिहिलेला एक संस्कृतमधला ग्रंथ कोणता?

26 / 30

रयत शिक्षण संस्था ही कोणत्या महामानवाने स्थापन केली?

27 / 30

राष्ट्रपिता जोतिबा यांचे शिक्षण किती होते?

28 / 30

पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही?

29 / 30

........... या वर्षी प्लासीची लढाई झाली होती ?

30 / 30

रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button