Economics Practice Question Paper | Arthshashara Test | अर्थशास्त्र सराव पेपर | अर्थशास्त्र टेस्ट क्रमांक – 2 सोडवा.

By MPSC Corner

Economics Practice Question Paper | Arthshashara Test | अर्थशास्त्र सराव पेपर | अर्थशास्त्र टेस्ट क्रमांक – 2 सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

अर्थशास्त्र सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

खाद्य सुरक्षा कायदा...........रोजी झाला.

 

.

2 / 30

एक्झिम बँकेची स्थापना कधी झाली ?

3 / 30

सिक्युरिटी पेपर मिल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

4 / 30

आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ या संघटनेचे सदस्य राष्ट्र किती ?

5 / 30

RBIची किती विभागीय कार्यालये आहेत?

6 / 30

5 व्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष कोण होते ?

7 / 30

4 थ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता ?

8 / 30

निती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात ?

9 / 30

भारताने आर्थिक नियोजन पंचवार्षिक योजना कोणाकडून स्विकारल्या?

10 / 30

निती आयोगाची पहिली बैठक कधी झाली ?

11 / 30

प्रधानमंत्री जनधन योजना कोणत्या वर्षी सुरु झाली?

12 / 30

भारतात एकूण किती EPZ आहेत ?

13 / 30

भारताच्या निर्यातीत पहिल्या क्रमांकाची बाब खालीलपैकी कोणती ?

14 / 30

2017 ची WTO ची मंत्रीस्तरीय परिषद कोठे झाली ?

15 / 30

IPC हा कोणत्या शेअर बाजाराचे निर्देशांक आहे ?

16 / 30

ICRA या पतदर्जा संस्थेची स्थापना कोठे झाली ?

17 / 30

जगात सर्वाधिक खनिजतेलाचा वापर कोणत्या देशात होतो ?

18 / 30

भारतातील पहिला सायकल कारखाना कोठे सुरु केला ?

19 / 30

अग्रणी बँकेची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली ?

20 / 30

SENSEX मध्ये किती कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होतो ?

21 / 30

पत दर्जा मापन संस्था कोणती ओळखा ?

22 / 30

लोकसभेत अर्थसंकल्प कोण सादर करतो ?

23 / 30

खनिजे व धातू व्यापार महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे ?

24 / 30

भांडवली खात्यावर खालीलपैकी कोणते व्यवहार होतात ?

25 / 30

भारताच्या रुपयाचे अवमूल्यन खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले?

26 / 30

शून्याधारित अर्थसंकल्प ही संकल्पना कोणी मांडली?

27 / 30

भारतातील दारिद्रय मोजण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून कोण कार्य करते ?

28 / 30

दुसया पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान कोणते होते ?

29 / 30

सिंदी खत कारखाना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरु केला ?

30 / 30

जिल्हा नियोजन व विकास मंडळाची स्थापना कधी झाली ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button