Math Practice Paper | गणित सराव पेपर | गणित सराव टेस्ट क्रमांक – 2 सोडवा.

By MPSC Corner

Math Practice Paper | गणित सराव पेपर | गणित सराव टेस्ट क्रमांक – 2 सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

0.5 चे शेकड्यात रुपांतर करा?

2 / 30

एका विद्यार्थ्यास परिक्षेत 80 पैकी 52 गुण मिळाले असल्यास त्यास किती टक्के गुण मिळाले ?

3 / 30

एक खुर्ची 3,150 रु. ला विकल्याने 350 रु. तोटा झाला तर किती टक्के तोटा झाला ?

4 / 30

कोणत्या संख्येच्या 15% म्हणजे 225 होतात ?

5 / 30

एका परिक्षेत बुध्दिमापनात 60% विद्यार्थी पास झाले. 50% विद्यार्थी गणितात पास झाले. दोन्ही विषयात 40% विद्यार्थी पास झाले. तर एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले ?

6 / 30

निवडणुकीत उभ्या असलेल्या फक्त दोनच उमेदवारांपैकी 1,10,000 हारणाऱ्यास 47,500 मते मिळाल्यास निवडून आलेल्यास हरण्यापेक्षा किती मते जास्त मिळाले?

7 / 30

एका परिक्षेत 60% विद्यार्थी इतिहासात नापास झाले 10% विद्यार्थी विज्ञानात नापास झाले. 5% दोन्ही विषयात नापास झाले. तर दोन्ही विषयात किती टक्के विद्यार्थी पास झाले ?

8 / 30

तीन नोंदी 80, 82 आणि 70 अशा असतील आणि चौथी नोंद पाचवीच्या दुप्पट असेल त्या सगळ्यांची सरासरी 95 असेल तर दोन नोंदी......... असतील ?

9 / 30

8 संख्यांची सरासरी 12 आहे. जर प्रत्येक संख्या 3 ने वाढवली तर नवीन सरासरी काय असेल ?

10 / 30

6 निष्कर्षांची सरासरी 8 आहे. पहिल्या 2 ची सरासरी 7.5 आहे. तर राहिलेल्या चौघांची सरासरी किती असेल ?

11 / 30

अ, ब आणि क चे सरासरी वजन 55 किलो आहे. अ आणि ब चे सरासरी वजन 50 किलो आहे तसेच व आणि क चे सरासरी वजन 60 किलो आहे. तर ब चे वजन काढा.

12 / 30

30 ते 50 दरम्यान असलेल्या सगळ्या अविभाज्य संख्यांची सरासरी किती असेल ?

13 / 30

25 च्या पहिल्या 7 पटींची सरासरी किती असेल ?

14 / 30

14 च्या सर्व अवयवांचा मध्य................ आहे.

15 / 30

9 व्यक्तीच्या स्टाफच्या मासिक पगाराची सरासरी रु.2450 आहे. रु.2,650 पगार असलेली स्टाफ मधील एक व्यक्तीचे ट्रान्सफर झाली. स्टाफमधील उर्वरित 8 व्यक्तींचा सरासरी पगार काढा.

16 / 30

जर 50 किलो वजन असलेल्या विद्यार्थ्यांच्या जागी नवीन विद्यार्थी आला तर 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन हे अर्ध्या किलोग्रॅमने वाढते. नवीन विद्यार्थ्यांचे वजन काढा.

17 / 30

रविवार, सोमवार आणि मंगळवार सरासरी तापमान 35° होते. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सरासरी तापमान 34° होते. बुधवारचे तापमान जर 37° असेल तर रविवारचे तापमान किती अंश असेल?

18 / 30

पाच जणांच्या कुटुंबाचे सरासरी वय 32 आहे. जर आजी वारली तर ते 18 एवढे कमी झाले. आजीचे वय काय होते?

19 / 30

8 संख्यांची सरासरी 25 आहे. जर प्रत्येक संख्या 15 ने वाढवली. तर संख्येची नवीन सरासरी काय असेल ?

20 / 30

2017 मध्ये 50 विद्यार्थ्यांच्या वर्गामधील विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 20 आहे. 2018 मध्ये एक वर्षांनंतर त्या वर्गाच्या वयाची सरासरी काय असेल ?

21 / 30

एका कुटूंबाचा वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यातील सरासरी खर्च 51,000 रु. आहे आणि शेवटच्या सहा महिन्यात सरासरी खर्च 45,000 रु. आहे. त्या कुटूंबाचा संपूर्ण सहा महिन्यांचा सरासरी खर्च किती आहे ?

22 / 30

34.28 - 14.28

23 / 30

4.18+ 5.82 =?

24 / 30

दोन संख्यांचा मसावि आणि लसावी अनुक्रमे 16 व 192 आहे जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती ?

25 / 30

दोन संख्या 6X व 8X असून त्यांचा मसावी 14 व लसावी 168 आहे तर X = ?

26 / 30

दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 2,028 आहे त्यांचा मसावि 13 आहे, तर त्या संख्या कोणत्या?

27 / 30

अशी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती जिला 8,6,12 भागल्यास पूर्ण भाग जातो?

28 / 30

अशी लहानात लहान चार अंकी संख्या शोधा जिला 6,8,12 ने पूर्ण भाग जातो.

29 / 30

39 व 40 यांचा मसावि किती?

30 / 30

27 व 28 यांचा मसावि काढा

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button