History Practice Paper | इतिहास सराव पेपर | इतिहास सराव टेस्ट क्रमांक 11 – सोडवा.

By MPSC Corner

History Practice Paper | इतिहास सराव पेपर |इतिहास सराव टेस्ट क्रमांक 11 – सोडवा.


🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 इतिहास टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

इतिहास सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

पल्लव राजघराण्याचा संस्थापक कोण आहे?

2 / 30

खालीलपैकी मौर्यकाळात रचलेला ग्रंथ कोणता?

3 / 30

बिंदुसारचा उल्लेख ग्रीकांनी ...........असा केलेला आहे.

4 / 30

अजातशत्रूनंतर मगधच्या गादीवर कोण आले ?

5 / 30

झेलम युध्द............आणि पोरस यांच्यामध्ये झाले.

6 / 30

सिंधू संस्कृतीतील लोथल हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

7 / 30

ऋग्वेदातील सर्वांत महत्वपूर्ण देवता कोणती ?

8 / 30

चौथी बौध्द धर्म परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली होती?

9 / 30

लिंगपुजनाचे वर्णन................पुराणात आहे.

10 / 30

उत्तर अवंतीची राजधानी कोणती होती ?

11 / 30

गुरु तेगबहादूर हे शिखांचे कितवे गुरु आहेत?

12 / 30

गुरुमुखी लिपी कोणी सुरु केली?

13 / 30

अथर्ववेदात शिवाला.................. असे म्हटले आहे.

14 / 30

जैन तीर्थंकारांची माहिती कोणत्या ग्रंथात आहे?

15 / 30

जैन धर्माचे पार्श्वनाथ ..............येथील राजपुत्र होते.

16 / 30

बौध धर्माचे साहित्य कोणत्या भाषेमध्ये आहे?

17 / 30

बुध्दांनी पहिले प्रवचन..............वनामध्ये दिले.

18 / 30

खालीलपैकी किती स्मृती आहेत?

19 / 30

सामवेदात वेदमंत्र गाण्याचे एकूण ............. प्रकार आहेत.

20 / 30

वर्धमान महावीरांच्या पहिल्या शिष्याचे नाव काय?

21 / 30

मालविकाग्निमित्र हा ग्रंथ कोणाचा आहे?

22 / 30

खालीलपैकी ज्यू धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते?

23 / 30

नितीसार हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे?

24 / 30

लोथल येथील सिंधू संस्कृतीचा शोध कोणी लावला?

25 / 30

.............या ठिकाणी नर्तकीची कांस्यमुर्ती सापडली आहे.

26 / 30

.

 

सिंधू संस्कृतीतया...............ठिकाणी मण्यांचा कारखाना आढळला.

27 / 30

महाराष्ट्रातील............... या ठिकाणी पुराश्मयुगातील दगडी हत्यारे सापडली.

28 / 30

शेतीचा शोध कोणत्या युगात लागला?

29 / 30

प्राचीन काळातील पहिला पाळीव प्राणी कोणता?

30 / 30

प्रगत अवस्थेतील मानवास काय म्हणतात?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button