Geography Practice Paper | Bhugol Paper | भूगोल सराव पेपर| भूगोल सराव टेस्ट क्रमांक – 10 सोडवा.

By MPSC Corner

Geography Practice Paper | Bhugol Paper | भूगोल सराव पेपर| भूगोल सराव टेस्ट क्रमांक – 10 सोडवा.


🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भूगोल सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

इटलीची गंगा असे कोणत्या नदीला संबोधतात ?

2 / 30

आफ्रिका खंडातील सर्वांत मोठे सरोवर कोणते ?

3 / 30

आशिया खंडातील सर्वाधिक लोकसंख्येच्या घनतेचा देश कोणता ?

4 / 30

सर्वाधिक भूकंपप्रवण देश कोणता आहे ?

5 / 30

आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता ?

6 / 30

टिहरी धरणातील जलाशयाचे नाव काय आहे ?

7 / 30

इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय कोठे आहे ?

8 / 30

वृत्तपत्रांसाठीचा कागद नॅशनल न्यूजप्रिंट अॅण्ड पेपरमिल कोठे आहे?

9 / 30

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विंड एनर्जी ही संस्था कोठे आहे ?

10 / 30

भारतातील पहिले मतदार उद्यान कोठे आहे ?

11 / 30

लोकटक हे तरंगते सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

12 / 30

कर्कवृत्ताला सर्वात जवळ असणारे शहर कोणते ?

13 / 30

जिप्समचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आढळतात ?

14 / 30

दगडी कोळशाची पहिली खाण राणीगंज ही कोणत्या राज्यात आहे ?

15 / 30

वन्यजीव संवर्धनासाठी भारतातील पहिली अनुवांशिक बँक कोठे उघडल आहे ?

16 / 30

राजस्थानमधील कोणत्या ठिकाणावरुन पंचायतराजची सुरुवात झाली ?

17 / 30

सिंहांचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते आहे?

18 / 30

सुभाषचंद्र बोस यांचे जन्म ठिकाण ओडिशा राज्यात कोठे आहे ?

19 / 30

खालीलपैकी कोणत्या शहराला अंतरिक्ष शहर म्हणतात ?

20 / 30

उत्सवांचे शहर असे कोणत्या शहराला म्हणतात ?

21 / 30

कोणते शहर पोलादनगरी म्हणून ओळखले जाते ?

22 / 30

2011 च्या जनगणनेनुसार सर्वात कमी घनतेचा केंद्रशासित प्रदेश कोणता ?

23 / 30

2001 च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती होते ?

24 / 30

2001 साली भारताची लोकसंख्येची घनता किती होती ?

25 / 30

राणाप्रताप सागर योजना कोणत्या राज्यात आहे ?

26 / 30

खालीलपैकी दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

27 / 30

कोणत्या मृदेत पोटॅशियम प्रमाण जास्त आहे ?

28 / 30

देवनहल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

29 / 30

सिंद्री औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

30 / 30

मयुराक्षी जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button