Current Affairs Test In Marathi ! चालू घडामोडी सराव टेस्ट – 9

By MPSC Corner

 Current Affairs In Marathi for MPSC, Police bharti , talathi bharti , All Exam important current affairs .

Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2023, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2022 and Current Affairs in Marathi in 2023.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chalu Ghadamodi 2023 (चालू घडामोडी)


Chalu Ghadamodi 2023- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Talathi bharti , Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi) हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे MpscCorner.Com या website ला नक्की भेट देऊन दररोज सराव प्रश्नसंच सोडवा. मराठीत आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असतो. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी.


❇️ आजची टेस्ट सोडवा एकूण प्रश्न – 15


🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून चालू घडामोडी टेस्ट सोडवा.👇

चालू घडामोडी सराव टेस्ट - 9

1 / 15

निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणाची निवड केली आहे ?

Www.MpscCorner.Com

2 / 15

कोळशापासून वीजनिर्मिती करणारा जगातील पहिला देश कोणता आहे ?

Www.MpscCorner.Com

3 / 15

नुकतीच चर्चेत असलेली मनीषा कल्याण कोणता खेळ खेळते?

Www.Mpsccorner.Com

4 / 15

भारतातील पहिले 3D - मुद्रित पोस्ट ऑफिसचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले?

Www.MpscCorner.Com

5 / 15

जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये 139 देशांच्या निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे?

Www.MpscCorner.Com

6 / 15

मॅग्नस कार्लसन हा कोणत्या देशाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे ?

Www.MpscCorner.Com

7 / 15

सर्वेश कुशारे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

Www.MpscCorner.Com

8 / 15

महाराष्ट्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष ठेवले आहे ?

Www.MpscCorner.Com

9 / 15

Tianzhou 5' हे मालवाह अंतराळयान कोणत्या देशाने प्रक्षेपित केले आहे?

Www.MpscCorner.Com

10 / 15

STARS Project कशाशी संबंधित आहे?

11 / 15

'झिपरू' या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

Www.MpscCorner.Com

12 / 15

भारताने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कोणती हे सूर्ययान तयार केले आहे ?

Www.MpscCorner.Com

13 / 15

नुकताच ( ऑगस्ट 2023 ) कोणत्या देशाने महिला फुटबॉल विश्वचषक जिंकला ?

Www.MpscCorner.Com

14 / 15

भारताचा "अखिल शेरॉन" हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

Www.MpscCorner.Com

15 / 15

नुकताच कोणत्या राज्याचा मंत्रिमंडळाने कॅसिनो वर बंदी आणयाचा निर्णय घेतला आहे?

Www.MpscCorner.Com

Your score is

0%

 

📌 ही टेस्ट आवडली तर आपल्या मित्रांना पण Share करा.👍😍

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button