Marathi Grammar Test ; मराठी व्याकरण टेस्ट – 1 [ वर्णविचार ]

Marathi Grammar Test Varnvichar.

 

MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती ,जिल्हा परिषद ,आरोग्य विभाग व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरण हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही मराठी व्याकरण सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत. सर्व TCS व IBPS च्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या सर्व भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच. टेस्ट आवडल्या तर नक्की सांगा.


In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Marathi Grammar is very important subject. To practice marathi grammar we are providing you online marathi grammar practic papers.

खाली मराठी व्याकरण या विषयाची वर्णविचार या घटकावरील सराव टेस्ट परीक्षा दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.


📕 मराठी व्याकरण सराव टेस्ट – वर्णविचार.


एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा. 

वर्णविचार - सराव प्रश्नसंच क्रमांक - 1

1 / 20

खालीलपैकी योग्य विधाने सांगा.

अ) आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खूणेला अक्षर असे म्हणतात.

ब) केवळ स्वरांना अक्षरे असे म्हणतात.

क) केवळ स्वरयुक्त व्यंजनांना अक्षर म्हणतात.

ड) सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे असे

म्हणतात.

2 / 20

खालीलपैकी कोणता गट अनुनासिक व्यंजनाचा आहे.

3 / 20

मराठी वर्णमालेत एकूण किती अनुनासिके आहेत?

4 / 20

क्' पासून 'म्' पर्यंतच्या सर्व व्यंजनांना______

म्हणतात ?

5 / 20

व्यंजनाचा उच्चार करताना आपले तोंड बंद किंवा संकुचित असते म्हणून व्यंजनांना______ असेही म्हणतात.

6 / 20

संयुक्त स्वर म्हणजे काय ?

7 / 20

खालीलपैकी कशाचा उच्चार 'ह्' या वर्णाला  थोडा हिसडा देऊन केलेल्या उच्चारासारखा होतो.

8 / 20

ज्या शिरोबिंदुचा उच्चार स्पष्ट व खणखणीत केला जातो त्यास_____असे म्हणतात.

9 / 20

ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णांच्या साहाय्यावाचून होत नाही, त्यास ______असे म्हणतात.

10 / 20

समानस्थानी समान प्रयत्नाने उत्पन्न होणाऱ्या स्वरांना काय म्हणतात ?

11 / 20

भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना ____स्वर असे म्हणतात.

12 / 20

खालील पर्यायात कोणती जोड़ी सजातीय स्वराची नाही ?

13 / 20

'औ' हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे?

14 / 20

'ए' हा संयुक्त स्वर खालीलपैकी कोणत्या दोन स्वरांपासून बनला आहे.

15 / 20

खालीलपैकी कोणत्या स्वराने सुरू होणारे मराठी शब्द नसले तरी तत्सम शब्द मराठी भाषेत प्रचारात आहेत. ?

16 / 20

अॅ' या स्वराचा समावेश वर्णमालेत कोणत्या स्वरानंतर झालेला आहे ?

17 / 20

मराठी भाषेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेले स्वर कोणते ?

18 / 20

मराठी भाषेतील एकूण स्वरांची संख्या किती ?

19 / 20

स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे पसरलेले असते म्हणून स्वरांना____ असेही म्हणतात .

20 / 20

ज्या वर्णाचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णांच्या साहाय्यावाचून केला जातो त्यास____ असे म्हणतात.

Www.MpscCorner.Com

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: Content is protected !!
Scroll to Top