Jilha Parishad ! Nagarparishad ! Talathi ! Saralseva ! aarogybharti ! जिल्हा परिषद ! नगरपरिषद ! तलाठी भरती !पोलीस भरती ! सरळसेवा ! TCS व IBPS च्या पॅटर्न नुसार सराव संभाव्य टेस्ट – 1

By MPSC Corner

 Jilha Parishad ! Nagarparishad ! Talathi ! Sarlseva ! aarogyabharti.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🛜 MPSC परीक्षा,जिल्हा परिषद ,नगरपरिषद , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.


♦️ महत्वाच्या लिंक :

 

📕 गणित नोट्स साठी Click करा.

📕 बुध्दीमत्ता नोट्स साठी Click करा.

📕 मराठी व्याकरण नोट्स साठी Click करा.


🛡एकूण प्रश्न – 30

🛡Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

Jilha Parishad ! Nagarparishad ! Saralseva !Police bharti जिल्हा परिषद ! नगर परिषद ! आरोग्य विभाग ! पोलीस भरती ! TCS व IBPS पॅटर्न नुसार सराव संभाव्य टेस्ट

1 / 30

सुगरनचा खोपा" हा कथासंग्रह कोणी लिहीला ?

2 / 30

टेराकोटा ' हा प्रकार कशाचा आहे ?

3 / 30

नुकतेच भारताने बनवलेले आय एन. एस .महेंद्रगिरी काय आहे ?

4 / 30

B, C, D, E,F आणि हे उत्तरेकडे तोड करून एका सरळ रांगेत बसले आहेत. B च्या डावीकडे फक्त तीन जण बसले आहेत. E च्या उजवीकडे फक्त दोन जण बसले आहेत. C हा A आणि F यांच्या नेमका मध्ये बसला आहे. G हा D च्या लगत उजवीकडे बसला आहे. तर रांगेच्या अगदी उजव्या टोकाला कोण बसले असेल ❓

Www.Ganitmanch.Com

5 / 30

खालीलपैकी कोणता अविषाक्त (non-toxic) वायू आहे?

6 / 30

2011 जनगणना, सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण असलेले राज्य कोणते?

7 / 30

 

प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

2, 4, 7, 35, 42, 462, ❓

8 / 30

एका ठराविक रक्कम A, B, C आणि D ला 5:2:4:3 मध्ये वाटायची आहे जर C ला D पेक्षा 1000 रुपये जास्त मिळत असेल तर B चा हिस्सा किती ❓

9 / 30

एका पाण्याच्या टाकीची लांबी 2.4 मीटर, रुंदी 1.5 मीटर व खोली 80 मीटर आहे, तर ती टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल ❓

10 / 30

Hardly______had any rest for weeks.

11 / 30

Choose correct Antonym of given word : Declines

12 / 30

Choose the option that has the correct spelling.

13 / 30

Choose correct Antonym of given word : Frequent

14 / 30

आधुनिक महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे ?

15 / 30

भारतातील पहिली कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) शाळा' तिरुअनंतपुरम ' मधील ______येथे उभारण्यात आली ?

16 / 30

भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रवाळ खडक आढळत नाही ?

17 / 30

'भविष्य निर्वाह निधी ' योजना केव्हा सुरू करण्यात आली ?

18 / 30

पर्जन्यछायेच्या प्रदेशमध्ये_____चे स्थान आहे.

19 / 30

"बंद दरवाजा" हा कथासंग्रह कोणी लिहीला ?

Www.MpscCorner.Com

20 / 30

सिंधु-गंगा-ब्रह्मपुत्रेची मैदाने आणि नर्मदा-तापीची मैदाने ही खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीसाठी प्रसिध्द आहेत ?

21 / 30

क्' पासून 'म्' पर्यंतच्या सर्व व्यंजनांना______

म्हणतात ?

22 / 30

राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये संघर्ष उद्भवल्यास, तो ______ द्वारे सोडवला जातो.

 

23 / 30

खालीलपैकी कोणता गट अनुनासिक व्यंजनाचा आहे.

24 / 30

मॅग्नस कार्लसन हा कोणत्या देशाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे ?

Www.MpscCorner.Com

25 / 30

Select the INCORRECTLY spelt word.

26 / 30

There is a song to sing. (Change the Voice.)

27 / 30

महात्मा फुले यांच्या बाबत चुकीचे विधान निवडा.

28 / 30

इंग्रजांनी भारतावर किती वर्ष राज्य केले ?

Www.MpscCorner.Com

29 / 30

........... यांना पाश्चरायझेशन चे जनक म्हटले जाते.

30 / 30

ऋग्वेदातील स्रोतांना काय म्हणतात ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button