Current Affair 2023 ! चालू घडामोडी सराव प्रश्नसंच – 10

By MPSC Corner

(चालू घडामोडी) Current Affairs In Marathi for MPSC, Police bharti , talathi bharti , All Exam important current affairs.

Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2023, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2023 and Current Affairs in Marathi in 2023.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chalu Ghadamodi 2023 (चालू घडामोडी)

Chalu Ghadamodi 2023- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Talathi bharti , Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi) हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे www.MpscCorner.Com या website ला नक्की भेट देऊन दररोज सराव प्रश्नसंच सोडवा. मराठीत आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असतो. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी. 


➡️आजची टेस्ट सोडवा 

➡️एकूण प्रश्न – 15


➡️ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून चालू घडामोडी टेस्ट सोडवा.👇

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच - 10

1 / 15

कोणत्या वर्षी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भारताला निवडण्यात आले ?

2 / 15

महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव धुमाळवाडी हे कोणत्या जिल्यात आहे ?

3 / 15

भारतातील एकूण साक्षरतेचा विचार करता खालीलपैकी केरळ या राज्यानंतर सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण कुठे आहे ?

4 / 15

चेक पेमेंटसाठी कोणत्या संस्थेने 'पॉझिटिव्ह पे सिस्टम (PPS ) ' विकसित केले?

5 / 15

पाम तेलाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यात करणारा देश कोणता आहे ?

6 / 15

खालीलपैकी कोणते न्यायालय

 

महाराष्ट्रातील ई-प्रणाली सुरू करणारे पहिले न्यायालय ठरले आहे ?

Www.MpscCorner.Com

7 / 15

देशातील पहिली हायड्रोजन वर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली?

Www.MpscCorner.Com

8 / 15

रेल्वेच्या कोणत्या विभागाने संपूर्ण झोनमध्ये 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण केले आहे ?

 

 

9 / 15

देशातील एकूण कृषी निर्यातीत सर्वाधिक वाटा असणारे राज्य कोणते ❓

10 / 15

राष्ट्रपती मुर्मू यांनी किती शिक्षकांना 2023 चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला आहे ?

11 / 15

बातम्यांमध्ये दिसणारे 'ऑपरेशन मुस्कान' कोणत्या राज्यात राबविण्यात आले आहे ?

12 / 15

आसियान-भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6-7 सप्टेंबर दरम्यान कोणत्या देशाला भेट देणार आहेत ?

 

13 / 15

एम.एस. स्वामिनाथन पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे ?

14 / 15

भारतातील पहिला गोरिल्ला ग्लास कारखाना कोणत्या राज्यात सुरू होणार आहे ?

 

15 / 15

नुकतेच भारताने बनवलेले आय एन. एस .महेंद्रगिरी काय आहे ?

Your score is

0%

📌 ही टेस्ट आवडली तर आपल्या मित्रांना पण Share करा.👍😍

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button