District Court Recruitment Junior Clerk & Constable / Hamal Practice Question Paper | जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक व शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा – 2

By MPSC Corner

District Court Recruitment Junior Clerk & Constable / Hamal Practice Question Paper | जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक व शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 40
⏺ Passing – 20

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

जिल्हा न्यायालय भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 40

'वाहने सावकाश चालवा' या वाक्याचा प्रकार सांगा.

2 / 40

'अंथरुण पाहून पाय पसरावे' या म्हणीचा अर्थ ओळखा.

3 / 40

'गरूड हा उंच उडणारा पक्षी आहे.' या वाक्यातील विशेषनाम ओळखा ?

4 / 40

'रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे.' या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यये कोणती ?

5 / 40

उंटांचा..........वाळवंटातून जात होता. या वाक्यातील रिकाम्या जागी कोणता योग्य शब्द असेल ?

6 / 40

खालीलपैकी प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे ?

7 / 40

'रोहन मोजके बोलतो.' या वाक्यातील 'मोजके बोलणे' या - शब्दासाठी योग्य असा शब्द खालीलपैकी कोणता ?

8 / 40

जोडीने येणारे शब्द ओळखा.

9 / 40

भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे ?

10 / 40

कोणत्या प्रकारचा परिव्यय हा उत्पादनाचा स्तर कितीही असला तरी स्थिर राहतो ?

11 / 40

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणी विरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एकत्र केले आणि स्वदेशी चळवळ सुरु करून परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातला ?

12 / 40

ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम संमत केला, ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवला गेला आणि पोलिसी अधिकार बळकट झाले ?

13 / 40

कोणते राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे ?

14 / 40

भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते ?

15 / 40

ताजमहाल कोणत्या शहरात आहे ?

16 / 40

परतीच्या मान्सून (Retreating monsoon) ऋतूत.........येथे कमाल पर्जन्यवृष्टी होते.

17 / 40

..........रोजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिले.

18 / 40

दुर्ग- बस्तर - चंद्रपूर हा लोहपट्टा (आयर्न बेल्ट) भारतातील कोणत्या राज्यात आहे ?

19 / 40

भारताचा सुमारे 95% परकीय व्यापार.........द्वारे होतो.

20 / 40

खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाघ हे सुंदरबनमध्ये आढळत असून ते केवळ खारफुटीच्या जंगलात राहणाऱ्या वाघांची संख्या दर्शवतात ?

21 / 40

सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहेत ?

22 / 40

परिवर्ती निविष्टी (व्हॅरिएबल इनपुट) च्या प्रत्येक एककामागे मिळणाऱ्या निष्पादन (आऊटपुट) ला.........म्हणून ओळखले जाते.

23 / 40

भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख कोण आहेत, आणि ते भारताच्या लोकशाही व्यवस्थेतील प्रमुख मानले जातात?

24 / 40

वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटी वादळे येतात ?

25 / 40

कैलास माण सरोवर हे कोणत्या देवतेचे पवित्रस्थान मानले जाते ?

26 / 40

अमरनाथ गुहा कोणत्या राज्यात आहे ?

27 / 40

सेंसॉर बोर्ड.................प्रयोगांना मान्यता देते.

28 / 40

तामिळ भाषेला भारताव्यतिरिक्त सिंगापूर व या देशात अधिकृत भाषेचा दर्जा आहे.

29 / 40

हिंदी भाषेत मुंबईतून निघणारे चित्रपट.......

 

30 / 40

Select the most appropriate meaning of the giv- en idiom. Far and wide

31 / 40

Select the most appropriate option to fill in the blank. If no word is required to fill in the blank, select 'No word required'.

One day............old sage was having a bath in the river.

32 / 40

Select the most appropriate option to fill in the blank.

I am going to Meerut ......my parents.

33 / 40

Select the most appropriate option to fill in the blank. If no word is required to fill in the blank, select 'No word required'. My friend is coming by............four o'clock train.

34 / 40

Select the option that can be used as a one-word substitute for the given group of words. A group of fish

35 / 40

सरपंचाची थेट जनतेतून निवड करावी याबाबत नेमलेल्या समितीचे अध्यक्ष..........

36 / 40

नाबार्डची शिफारस करणारी समिती कोणती?

37 / 40

तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष...........आहेत.

38 / 40

भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो ?

39 / 40

महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती ?

40 / 40

Choose correct Antonym of given word : Declines

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button