District Court Recruitment Junior Clerk & Constable / Hamal Practice Question Paper | जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक व शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा – 3

By MPSC Corner

District Court Recruitment Junior Clerk & Constable / Hamal Practice Question Paper जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक व शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

जिल्हा न्यायालय लिपिक / शिपाई सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

'अघळ' या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा.

2 / 30

वाक्यातील नामाची पुनरुक्ती टाळण्यासाठी जो शब्द येतो त्याला काय म्हणतात ?

3 / 30

'चार रस्ते एकत्र येतात ती जागा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.

4 / 30

'भुकेमुळे त्याची केविलवाणी स्थिती झाली होती.' या वाक्यातील विशेषण शोधा.

5 / 30

'झाडांच्या पानांमधून पोपटांचा.......आकाशात उडाला! रिकाम्या जागेतील योग्य समूहवाचक शब्द शोधा.

6 / 30

'त्याच्या बोलण्याने आम्हा सर्वांना खूप हसवले.' या वाक्यातील क्रियापद ओळखा.

7 / 30

'आप्त' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.

8 / 30

प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द शोधा.

9 / 30

'अपकर्ष' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

10 / 30

'कामातून जाणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.

11 / 30

'पाटा (वर) बसून जेवावे: कंसातील शब्दाची जात ओळखा.

12 / 30

'तेल गेले, तूप गेले हाती आले धुपाटणे' या म्हणीचा अर्थ काय आहे ते शोधा.

13 / 30

2020-21 पर्यंतच्या माहितीनुसार, भारतामध्ये रस्त्यांचे जगातील ...........जाळे  कि.मी. आहे जे एकूणपणे सुमारे 62.16 लाख

14 / 30

..........म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता यांची खात्री होय.

15 / 30

2022-23 या आर्थिक वर्षात GDP वाढीची (विस्तार) टक्केवारी किती होती ?

16 / 30

हिमालयाचा खालीलपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यान वसलेला आहे ?

17 / 30

1928 मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, गुजरातमधील बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले. हे आंदोलन.......याच्या विरोधात होते. 

18 / 30

सोलापूर आणि अहमदनगर हे पश्चिम पठारी जिल्हे..........क्षेत्राच्या  केंद्रस्थानी आहेत.

19 / 30

खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्रची नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते.

20 / 30

विदर्भातील मुख्य शहराचे नाव सांगा.

21 / 30

जुलै 1924 मध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात 'बहिष्कृत हितकारिणी सभा' स्थापन केली ?

22 / 30

अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तरेस सुमारे दोन तासांच्या अंतरावर आहेत ?

23 / 30

महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये.........चे समृद्ध साठे आहेत.

24 / 30

भारताच्या कोणत्या भागात, उप-उष्णकटिबंधीय पूर्वीय (ईस्टरली) जेट प्रवाह म्हणवला जाणारा, पूर्वेकडील जेट प्रवाह हा उन्हाळ्याच्या महिन्यांत उत्तरेला अंदाजे 14 वरून प्रवाहित होतो ?

25 / 30

भूतानमध्ये कोणत्या प्रकारचे शासन अंमलात आणले जाते ?

26 / 30

Select the option that can be used as a one-word substitute for the underlined group of words.

Tania's answer to something someone has said came immediately.

 

27 / 30

Select the correctly spelt sentence.

28 / 30

Select the most appropriate meaning of the given proverb.

Don't put all your eggs in one basket.

29 / 30

Select the most appropriate option to fill in the blank.

Where is the child........was crying ?

 

30 / 30

Select the most appropriate option to fill in the blank.

The car crashed............the divider.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button