District Court Recruitment Junior Clerk & Constable / Hamal Practice Question Paper जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक व शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा – 4

District Court Recruitment Junior Clerk & Constable / Hamal Practice Question Paper | जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक व शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा 

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये प्रश्नसंख्या.👇👇

एकूण प्रश्न – 40
Passing – 20

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक व शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा .

1 / 40

क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जेते ?

2 / 40

उज्वला योजना कधी सुरु करण्यात आली ?

3 / 40

‘आम्ही गहू खातो’ या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता ?

4 / 40

श्रीमंती, शांतता, सौंदर्य, शहर या चार शब्दांतील सामान्यनाम असलेला शब्द ओळखा ?

5 / 40

पैकी, पोटी, आतून ही ……. शब्दयोगी अव्यय आहेत ?

6 / 40

शेलारखिंड हि ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे ?

7 / 40

पुढीलपैकी एकवचनी विशेषण कोणते ?

8 / 40

गुन्हेगारांचे डीएनए आधारित माहितीचे संकलन करून त्यांचे प्रोफाईल तयार करणारे खालीलपैकी कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले ?

 

 

9 / 40

प्लॅनिंग अॅड दि. पुअर या ग्रंथाचे लेखन कोणी केले ?

10 / 40

महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

11 / 40

खालीलपैकी स्वरसंधीचा सामासिक शब्द कोणता ?

12 / 40

केंद्र शासनाने २८ फेब्रुवारी २०१४ रोजी सातव्या वेतन आयोगाचे गठन केले होते, त्याचे अध्यक्ष कोण ?

13 / 40

सन 2017 यावर्षी अनिवासी भारतीयांची लंडनच्या उपमहापौरपदी निवड झाली आहे ?

14 / 40

मातीखालची माती हे व्यक्तीचरित्र कोणाचे आहे ?

15 / 40

अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते ?

16 / 40

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लीम अध्यक्ष कोण ?

17 / 40

‘तुला काय हवे ते सांग’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती ?

18 / 40

'अघळ' या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा.

19 / 40

वाक्यातील नामाची पुनरुक्ती टाळण्यासाठी जो शब्द येतो त्याला काय म्हणतात ?

20 / 40

'चार रस्ते एकत्र येतात ती जागा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.

21 / 40

'भुकेमुळे त्याची केविलवाणी स्थिती झाली होती.' या वाक्यातील विशेषण शोधा.

22 / 40

'झाडांच्या पानांमधून पोपटांचा.......आकाशात उडाला! रिकाम्या जागेतील योग्य समूहवाचक शब्द शोधा.

23 / 40

'त्याच्या बोलण्याने आम्हा सर्वांना खूप हसवले.' या वाक्यातील क्रियापद ओळखा.

24 / 40

'आप्त' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.

25 / 40

प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द शोधा.

26 / 40

'अपकर्ष' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

27 / 40

'तेल गेले, तूप गेले हाती आले धुपाटणे' या म्हणीचा अर्थ काय आहे ते शोधा.

28 / 40

Select the most appropriate option to fill in the blank.

The car crashed............the divider.

29 / 40

Select the most appropriate option to fill in the blank.

Where is the child........was crying ?

 

30 / 40

ताजमहाल कोणत्या शहरात आहे ?

31 / 40

Select the most appropriate option to fill in the blank.

I am going to Meerut ......my parents.

32 / 40

Select the most appropriate option to fill in the blank. If no word is required to fill in the blank, select 'No word required'. My friend is coming by............four o'clock train.

33 / 40

Select the option that can be used as a one-word substitute for the given group of words. A group of fish

34 / 40

Choose correct Antonym of given word : Declines

35 / 40

I was astonished the sad news.

36 / 40

भारतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणाद्वारे नेमले जातात ?

37 / 40

भारतातील पहिले उच्च न्यायालय ............मध्ये स्थापन झाले.

38 / 40

पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

39 / 40

पन्हाळा , विशाळगड हे किल्ले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

40 / 40

शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: Content is protected !!
Scroll to Top