District Court Recruitment Question Paper | District Court Test Paper | जिल्हा न्यायालय भरती सराव टेस्ट सोडवा.1

By MPSC Corner

District Court Recruitment Question Paper | District Court Test Paper | जिल्हा न्यायालय भरती सराव टेस्ट सोडवा.


🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.


🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

जिल्हा न्यायालय भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

खालीलपैकी कोणती महिला न्युयॉर्कमधील पहिल्या मराठी न्यायाधिश ठरल्या आहेत ?

2 / 30

मालगुडी डेज याचे लेखक कोण आहेत?

3 / 30

उज्वला योजना कशाशी संबंधित आहे ?

4 / 30

खालीलपैकी कोणती महिला नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरली आहे ?

5 / 30

ममता बॅनर्जी यांनी नुकतीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या कितव्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होत आहेत ?

6 / 30

मराठीत व्यंजनांचे एकूण किती प्रकार आहेत.

7 / 30

मराठी भाषेत किती स्वरादीचा समावेश होतो ?

8 / 30

बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे ……......होय.

9 / 30

मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत ?

10 / 30

अंदमान आणि निकोबार बेटांची न्यायिक राजधानी..................आहे.

11 / 30

भारतातील पहिले उच्च न्यायालय ............मध्ये स्थापन झाले.

12 / 30

संसद आणि राज्य विधानमंडळांच्या निवडणुकांबाबत निवडणूक याचिका.............पूर्वी दाखल केल्या जाऊ शकतात.

13 / 30

लडाख कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आहे ?

14 / 30

भारतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणाद्वारे नेमले जातात ?

15 / 30

उच्च न्यायालयाचे अनुच्छेद 226 अंतर्गत कार्यक्षेत्र..........च्या अंमलबजावणीसाठी आहे.

16 / 30

खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयांचे कार्यक्षेत्र लक्षद्वीप केंद्र शासित प्रदेशापर्यंत विस्तारलेले आहे ?

17 / 30

खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयांचे कार्यक्षेत्र लक्षद्वीप केंद्र शासित प्रदेशापर्यंत विस्तारलेले आहे ?

18 / 30

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना......द्वारे शपथ दिली जाते.

19 / 30

सध्या भारतात किती उच्च न्यायालये आहेत ?

20 / 30

अंदमान आणि निकोबार बेटांच्या केंद्रशासित प्रदेशावर अधिकार क्षेत्र असलेल्या उच्च न्यायालयाचे नाव सांगा.

21 / 30

खालीलपैकी भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे ?

22 / 30

'डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशी वरूनी.' हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?

23 / 30

हॉर्नबील उत्सव' भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

24 / 30

एकलहरे' हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

25 / 30

सिंह : छावा : : घोडा : ?

26 / 30

“देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण केले" या वाक्यातील विभक्ती ओळखा.

27 / 30

’ती पहा समोर बस आली’ या वाक्याचा काळ ओळखा.

28 / 30

जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

29 / 30

1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत ?

30 / 30

जगातील सर्वात मोठे नदी द्वीप कोणते आहे ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button