Police Bharti Practice Paper | Police Bharti Test | पोलीस भरती सराव टेस्ट – 9

Police Bharti Practice Test Paper | Police Bharti Test | पोलीस भरती सराव टेस्ट .


🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.


🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.


🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट - 9

1 / 30

'डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशी वरूनी.' हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?

2 / 30

वाक्याचा अर्थ पुर्ण करणारा व क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजे.................

3 / 30

निता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15,000 रु. व 25,000 रु. गुंतवितात. त्यांना 16,000रु. नफा होतो तर निताचा नफा किती ?

4 / 30

हॉर्नबील उत्सव' भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

5 / 30

एकलहरे' हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

6 / 30

महेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता. त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती. तो 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळला. आता नाट्यगृह कोणत्या बाजूस आहे ?

7 / 30

सुजाताला 2 बहिणी व 1 भाऊ आहे. भावाचे नाव समिर आहे. तर समिरला बहिणी किती ?

8 / 30

'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट' कोठे आहे ?

9 / 30

वाक्यात नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे.............

10 / 30

जर C = 27, E = 125 तर H = ?

11 / 30

एका डब्यात काही चॉकलेट आहेत. बारा मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले तर आठ चॉकलेट उरतात. जर डब्यातील चॉकलेट चौदा मुलांना सारखे वाटले तर दहा चॉकलेट उरतात. तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत ?

12 / 30

शिपायाकडून चोर पकडला गेला. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

13 / 30

सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो ?

14 / 30

विसंगत वर्णगट ओळखा ?

15 / 30

अतुलला वार्षिक परीक्षेत 700 पैकी 476 गुण मिळाले तर अतुलला शेकडा किती गुण मिळाले ?

16 / 30

मिहान' हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे ?

17 / 30

जर DOCTOR = 15, BIG = 6, तर HEALTH = ?

18 / 30

AZ, JQ, EV, LO, ?

19 / 30

शेखरला एका परीक्षेत 200 गुण मिळाले. त्याला जर आणखी 120 गुण मिळाले असते तर सरासरी 80 गुण त्याला मिळाले असते तर परिक्षा किती गुणांची होती ?

20 / 30

जर 1 मार्च 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल ?

21 / 30

2 भावांच्या वयांचे गुणोत्तर 7 : 4 असून त्यांच्या वयांची बेरीज 6620 वर्षे होते. तर लहान भावाचे वय काय ?

22 / 30

वर्णमालिकेत रिकाम्या जागा भरा.

pq - qp -pq - qpq

23 / 30

नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे................

24 / 30

सर्वात लहान मुळ संख्या खालीलपैकी कोणती आहे ?

25 / 30

एका चादरीची किंमत 40 रु. आहे. याप्रमाणे 2,800 रुपयामध्ये किती चादरी येतील ?

26 / 30

एका चादरीची किंमत 40 रु. आहे. याप्रमाणे 2,800 रुपयामध्ये किती चादरी येतील ?

27 / 30

महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे?

28 / 30

सिंह : छावा : : घोडा : ?

29 / 30

एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ?

30 / 30

50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: Content is protected !!
Scroll to Top