🔰 Forest Guard Practice Questions Test ! वनरक्षक भरती सराव प्रश्नसंच – 1

By MPSC Corner

🔰 वनरक्षक भरती सराव प्रश्नसंच – 1


पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, ग्रामसेवक भरती, कृषीसेवक भरती, आरोग्यसेवक भरती आणि सर्व महा भरती मेगा भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच.


🛡 एकूण प्रश्न – 25

🛡passing – 13


🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या लिंकवर क्लिक करा.👇👇

0

वनरक्षक भरती सराव प्रश्नसंच - 1

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 / 25

He...........ill for about a month. (Fill in the blank)

2 / 25

कडुलिंबाचे शास्त्रीय नाव ........... आहे.

3 / 25

Identify the following nouns have the same form in the singular and the plural.

4 / 25

आईवडीलांनी मुलांना मायेने वाढविले. प्रयोग ओळखा.

5 / 25

कोणत्या शहरात 'भारतीय खाणी विद्यापीठ (Indian School of Mines ) स्थित आहे?

6 / 25

इंडिया 2020 - ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम' हे पुस्तक कोणी लिहिले?

7 / 25

निसर्ग कवि ' म्हणून कोणास ओळखले जाते.

8 / 25

1 ते 17 या सर्व संख्यांची बेरीज किती ?

9 / 25

रेडक्लिफ रेषा कोणत्या दोन देशांतील सीमा आहे?

10 / 25

काश्मिरी हंगुल (लाल हरीण) फक्त........येथे आढळतो.

11 / 25

भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून समवर्ती सूची घेतली आहे ?

12 / 25

भारतात पर्यावरण संरक्षण कायदा........मध्ये मंजूर झाला.

13 / 25

273*4 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी * च्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अंक असावा.

14 / 25

सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा.

15 / 25

The school was established..........1875

16 / 25

राष्ट्रीय पोषण संस्था (National Institute of Nutrition)............'येथे स्थित आहे

17 / 25

मुंबईची घरे मात्र लहान! कबुतराच्या खुराड्यांसारखी। या वाक्याचा अलंकार ओळखा.

18 / 25

वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहीली ग्रामपंचायत कोणती?

19 / 25

पुढीलपैकी कोणता प्राणी सर्वांत मोठ्या कोरड्या जमिनीवरील शाकाहारी प्राणी आहे?

20 / 25

गोगलगाय हे .........चे उदाहरण आहेत.

21 / 25

खालीलपैकी कोणत्या संकटग्रस्त प्राण्यांपासून शाहतुश लोकर मिळवितात?

22 / 25

अभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

23 / 25

She has been missing.......... Monday last"

24 / 25

√121 + √100 + √64 + √81 = ?

25 / 25

वेदांकडे परत जा' अशी घोषणा कोणी दिली?

Your score is

0%

😍 आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button