Talathi Bharti Test ,तलाठी भरती सराव प्रश्नसंच – 2

By MPSC Corner

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.


एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून तलाठी भरती सराव टेस्ट – 2 सोडवा.

0

तलाठी भरती सराव प्रश्नसंच - 2

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 / 20

She has been missing.......... Monday last"

2 / 20

Identify the following nouns have the same form in the singular and the plural.

3 / 20

पुढीलपैकी कोणते खलाटी चे वैशिष्ट्य नाही.

4 / 20

महाराष्ट्राच्या पठारावर...... मृदा आढळते.

5 / 20

गोगलगाय हे .........चे उदाहरण आहेत.

6 / 20

मला ताप आला आहे. मी शाळेत जाणार नाही.' या दोन केवल वाक्यांचे अचूक संयुक्त वाक्य खालील पर्यायातून ओळखा

7 / 20

दीन मित्र' म्हणून कोणाला ओळखले जाते.

8 / 20

He...........ill for about a month. (Fill in the blank)

9 / 20

The school was established..........1875

10 / 20

'आग्रही' त्याच्या विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?

11 / 20

कडुलिंबाचे शास्त्रीय नाव ........... आहे.

12 / 20

'रामाने शिवधनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

13 / 20

वेदांकडे परत जा' अशी घोषणा कोणी दिली?

14 / 20

महानगरपालिकेचे अध्यक्षास महापौर हा शब्द कोणी सुचविला ?

15 / 20

संविधान सभेत संपूर्ण संविधानाचा स्वीकार कोणत्या दिवशी करण्यात आला?

16 / 20

1 ते 17 या सर्व संख्यांची बेरीज किती ?

17 / 20

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

NPRT: ACEG :: OQSU: ?

18 / 20

एका प्राणी संग्रहालयात काही वाघ व काही मोर आहेत प्राणी संग्रहालय निरीक्षकाने 15 डोकी व 50 पाय मोजले तर वाघांची संख्या किती?

19 / 20

एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल ❓

20 / 20

इंद्रधनुष्य हे________ बाजूला दिसते ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button