Forest Guard and Forest Service Practice Test Paper ! Vanrakshak Test ! | वनरक्षक व वनसेवक सराव टेस्ट सोडवा – 2

By MPSC Corner

Forest Guard and Forest Service Practice Test Paper ! free Test ! | वनरक्षक व वनसेवक सराव टेस्ट सोडवा – 2

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची वनरक्षक व वनसेवक टेस्ट ही TCS व IBPS परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..

 

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

वनरक्षक सराव टेस्ट सोडवा.

[ वनरक्षक व वनसेवक ची परिपूर्ण तयारीसाठी विठ्ठल बडे सरांचं वनरक्षक प्लॅनर ( महाराष्ट्र पब्लिकेशन) नक्की वापरा...

1 / 25

जर परवा गुरुवार असेल, तर कालच्या आधीच्या दिवशी कोणता दिवस होता?

2 / 25

P आणि Q हे एकाच बिंदूपासून सुरुवात करतात. P हा उत्तरेला 20 m चालतो, नंतर पश्चिमेला वळतो आणि 40 m चालतो, नंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो आणि 25 m चालतो. त्याच वेळी, Q हा उत्तरेकडे 45 m चालतो. P च्या स्थानाच्या संदर्भात, Q आता कोठे आहे ❓

3 / 25

महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय अर्ध-सदाहरित जंगलाची अंदाजे टक्केवारी किती आहे ?

4 / 25

महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय______ येथे आहे.

5 / 25

ज्या ढिगाऱ्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते, ते ______ म्हणून ओळखले जात होते.

6 / 25

श्रवणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे' या काव्यपंक्तीतील हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

7 / 25

रोहन मोजके बोलतो. या वाक्यातील मोजके बोलणे' या शब्दासाठी योग्य असा शब्द खालीलपैकी कोणता ?

8 / 25

खालीलपैकी प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे?

9 / 25

रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यये कोणती ❓

10 / 25

Select the most appropriate option to fill in the blank.

The car crashed_____ the divider.

11 / 25

Select the correctly spelt sentence.

12 / 25

Select the most appropriate meaning of the given idiom.

To be like a fish out of water

13 / 25

Select the most appropriate option to fill in the blank.

Naveen is in my class______ in a different section.

14 / 25

Select the most appropriate option to fill in the blank.

Have you ever seen_____ rainbow?

15 / 25

Select the most appropriate synonym of the given word.

Tranquil

16 / 25

अंगामी ही______ राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे.

17 / 25

महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857 चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्‌यातील________ गटाच्या सहभागाची साक्ष देतो.

18 / 25

भारतीय संविधानानुसार, केंद्रीय मंत्रीपरिषद ही सामूहिकरीत्या कोणाला उत्तरदायी असते ❓

 

19 / 25

खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते ❓

20 / 25

घटना आणि वर्षे यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरीत्या जुळवलेली नाही ?

21 / 25

पुढील पैकी सर्वात मोठा अपुर्णांक कोणता ?

22 / 25

वर्गमुळात 0. 0.0169 =…........….?

23 / 25

एक मोटार दिड तासात 90 कि.मी. अंतर जाते तर ती 04 तासात किती अंतर जाईल?

24 / 25

999999 ÷ 99 = ?

25 / 25

नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button