Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भूगोल सराव टेस्ट सोडवा – 18

By MPSC Corner

Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भूगोल सराव टेस्ट सोडवा – 18

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

धनुष्य कोडी बंदर कोणत्या राज्यात आहे?

2 / 20

सन 1969 मध्ये पहिले अणुऊर्जा केंद्र----येथे स्थापन झाले?

3 / 20

जागतिक वारसा शिल्प स्थानात ___ या लेणीची नोंद केलेली आहे?

4 / 20

नुनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे?

5 / 20

सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे?

6 / 20

मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

7 / 20

दक्षिण बिहार मधील हे सिमेंट, कागद व पुठ्ठे, प्लायवूड इत्यादी उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले?

8 / 20

चेन्नई येथील----भारतातील सर्वात लांब पळण आहे?

9 / 20

कर्नाटकातील कम्बाला ही शर्यत कोणत्या प्राण्याची संबंधित आहे?

10 / 20

देशातील नैसर्गिक रेशीम उत्पादनात-----राज्याचा वाटा सर्वात जास्त आहे?

11 / 20

पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते?

12 / 20

केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

13 / 20

केरळचे-----पीक प्रसिद्ध आहे?

14 / 20

खंबायत अंकलेश्वर हे तेल समृद्ध प्रदेश कोणत्या राज्यात आहे?

15 / 20

प्राण्यांच्या शरीरातील  बहुतेक अवयव आणि पोकळ्या झाकणाऱ्या संरक्षक व तीन चे नाव सांगा?

16 / 20

राजा हरिश्चंद्र हा चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला?

17 / 20

इंदीरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे ?

18 / 20

हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे ?

19 / 20

पिसाचा झुलता मनोरा कोणत्या देशात आहे?

20 / 20

महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय______ येथे आहे.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button