General Knowledge Practice Paper ! GK Test ! सामान्य ज्ञान सराव टेस्ट क्रमांक – 1

By MPSC Corner

General Knowledge Practice Paper ! GK Test ! सामान्य ज्ञान सराव पेपर / टेस्ट क्रमांक – 1

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🛜 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

 


➡️ मराठी व्याकरण
➡️ इंग्रजी
➡️ भूगोल
➡️ इतिहास
➡️ विज्ञान
⏺ चालू घडामोडी.

 

🔥 वरील सर्व विषयाचा आजच्या टेस्ट मध्ये समावेश केलेला आहे. ही सराव टेस्ट TCS व IBPS परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहे.


➡️ जिल्हा परिषद.
➡️ नगरपरिषद.
➡️ आरोग्य विभाग.
➡️ पोलीस भरती
➡️ सरळसेवा परीक्षा

🔥 वरील सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

⏺ एकूण प्रश्न – 100

⏺ Passing – 50

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची मेगा सामान्यज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान ( मेगा ) सराव टेस्ट सोडवा .

1 / 100

भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत?

2 / 100

पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (Tribal research and training institute) स्थापना________ मध्ये झाली.

3 / 100

शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

4 / 100

शेरशहा सुरीद्वारे पालन केली जात असलेली, अल्लाउद्दीन खिलजीच्या लष्करी क्रांती मधून स्वीकारलेली________ ही सैनिकांच्या घोड्यांची श्रेणीकरण करण्याची पद्धत होती ?

5 / 100

रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो ?

6 / 100

खालीलपैकी कोणत्या दोन राजवंशाच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या संख्येने शैव मंदिरे बांधली गेली ?

7 / 100

अकबरच्या मनसबदारी यंत्रणेखाली, व्यक्तीला किती संख्येने घोडदळ ठेवण्याची गरज आहे हे त्याच्या ....... श्रेणी वरून कळत असत.

8 / 100

काटेरी वनात प्रामुख्याने कोणती वनस्पती सर्वत्र आढळते ?

9 / 100

मोहिनीअट्टम नृत्य शैली कोणत्या राज्यात विकसित झाली ?

10 / 100

अकबरनामा हे अकबराचे पुस्तक अकबराचे चरित्र असणारे कोणी लिहिले ?

11 / 100

कांगरा दरी भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ?

12 / 100

पुनम राऊत ही खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे ?

13 / 100

जय जवान, जय किसान' या घोषवाक्याची रचना......... द्वारे केली गेली.

14 / 100

'यंग बंगाल' या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती ?

15 / 100

पर्यावरण संस्थेमध्ये_________ समावेश होतो.

16 / 100

वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा (1878) कोणी मंजुरकेला ?

17 / 100

महुसूल वर्ष कधी सुरु होते?

18 / 100

खालीलपैकी कोणता प्राणी किटक वर्गात येत नाही?

19 / 100

गोगल गाय_______हया संघात (phylum) मोडते.?

20 / 100

अन्न पदार्थांची उर्जा कोणत्या एककात मोजली जाते ?

21 / 100

had the hunter raised the gun, than the birds flew away. (Fill in the blanks with an appropriate conjunction.)

22 / 100

A________takes the place of an unknown noun.

23 / 100

select the word nearest to the meaning of parameter (Underlined word parameter)

24 / 100

Choose the correct synonym: - Rotary' (clerk-2007)

25 / 100

व्हॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे ?

26 / 100

The school was established..........1875

27 / 100

Identify the following nouns have the same form in the singular and the plural.

28 / 100

He...........ill for about a month. (Fill in the blank)

29 / 100

She has been missing.......... Monday last"

30 / 100

√121 + √100 + √64 + √81 = ?

31 / 100

1 ते 17 या सर्व संख्यांची बेरीज किती ?

32 / 100

एका त्रिकोणाचा पाय 30 सेमी असुन क्षेत्रफळ 630 चौ.से.मी आहे. तर त्या त्रिकोणाची उंची..... सेंमी आहे?

33 / 100

273*4 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी * च्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अंक असावा.

34 / 100

दोन्ही ध्रुवांपासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त _____

35 / 100

सूर्य हा ____ वायुंपासून बनलेला आहे ?

36 / 100

गौतम बुद्धांचा जन्म झाला ते लुंबिनी हे ठिकाण सद्ध्या .... या देशात आहे ?

37 / 100

सागरतळाशी आपणास ____ चे थर आढळतात ?

38 / 100

भारतीय रिझर्व बँकेचे मुख्यालय कोठे आहे ?

39 / 100

सावरकर बंधूंनी नाशिक येथे सन १९०४ मध्ये....... ही क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली.

40 / 100

ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली ?

41 / 100

'टिपेश्वर अभयारण्य' कोणत्या जिल्ह्यात आहे ?

42 / 100

'कृष्णा - पंचगंगा' नद्यांचा संगम कोठे आहे ?

43 / 100

'देहू, आळंदी ' ही शहरे कोणत्या नदीकाठी वसले आहे ?

44 / 100

तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?

45 / 100

MDT ( मल्टी ड्रग थेरपी ) हे कोणत्या आजाराची औषधोपचार पद्धती आहे ?

46 / 100

वहाबी चळवळीचे मुख्य केंद्र कोठे होते ?

47 / 100

सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

48 / 100

आम्ही मराठी व्याकरण शिकतो. या वाक्याचा काळ ओळखा.

49 / 100

तुम्ही बसा मी आलोच. - या वाक्याचा काळ ओळखा

50 / 100

उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे असे वर्णन ज्या अलंकारात केले जाते त्यास म्हणतात.

51 / 100

वर, खाली, मागे, पुढे, पूर्वी, नंतर ही शब्दयोगी अव्यये कोणत्या विभक्तीचे कार्य करतात ?

52 / 100

लज्जा ' ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे ?

53 / 100

480 कागद म्हणजे किती दस्ते ?

54 / 100

One Sun, one world, one grid योजना कोणत्या सरकारने सुरु केली आहे ?

55 / 100

रेड्डी बंदर हे........च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे ?

56 / 100

'भूषकवाहन' या सामासिक शब्दाचा समास ओळखा.

57 / 100

'चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला.' उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा

58 / 100

प्रादुर्भूत होणे म्हणजे काय?

59 / 100

तेलगु भाषिक नसलेला शब्द खालीलपैकी कोणता ?

60 / 100

"खोदाई' या प्रत्ययसाधित शब्दास कोणता प्रत्यय लागला आहे?

61 / 100

'अक्कलहुशारी' हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

62 / 100

'डॉन' वृत्तपत्र कोणत्या देशातून प्रसिद्ध होते?

63 / 100

अॅमेझॉन नदीचा उगमस्थान कोणत्या पर्वतरांगेत आहे?

64 / 100

"ग्रेट बॉयर रीफ" कोणत्या देशात आहे?

65 / 100

अलंकार ओळखा.

हा दगड नाही हा चेंडूच आहे.

66 / 100

पर्यायातून शुद्ध शब्द निवडा.

67 / 100

विसंगत क्रमांक शोधा, 41, 43, 47,53,61,71,81

68 / 100

एक काम 10 मुले 10 तास काम करून 24 दिवसात संपवतात तर तेच काम 8 मुले 5 तास केल्यानंतर किती दिवसात संपवतील ?

69 / 100

'लिटमस' कशापासून मिळवितात ?

70 / 100

क्युसेक हे.........मोजण्याचे साधन आहे.

71 / 100

इंद्रधनुष्यातील क्रमवार सहावा रंग कोणता ?

72 / 100

1 रिम कागदापैकी 1 ग्रोस कागद छपाईसाठी वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहतील ?

73 / 100

"सेतू माधव पगडी " यांचे टोपणनाव काय आहे?

74 / 100

'राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरविले, तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला' - हि वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे.

75 / 100

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ' हा अभंग कोणाचा आहे ?

76 / 100

65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे होणार आहे ?

77 / 100

विजय हजारे क्रिकेट स्पर्धा 2022 - 2023 खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकली आहे?

78 / 100

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?

79 / 100

अलंकार ओळखा ?

- येथे समस्त बहिरे बसतात लोक । का भाषणे मधुर तू करिशी अनेक ॥ हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक रंगावरून तुजला गणतील काक ॥

80 / 100

सिता उत्तरेकडे तोंड करून उभी होती. ती मागे फिरली व पुन्हा उजव्या बाजूने 90° च्या कोनातून वळली तर सध्या तिचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?

81 / 100

5,25,125,?

82 / 100

पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

83 / 100

'मेनिनजाइटीस' हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?

84 / 100

टोमॅटोचा लाल रंग कोणत्या घटकामुळे असतो ?

85 / 100

भारतीय विद्यापीठ कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला ?

86 / 100

इंडीयन मिरर ' या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ?

87 / 100

रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली ?

88 / 100

महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर काँग्रेस अंतर्गत कोणते दोन गट पडले ?

89 / 100

मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता म्हणून कोणत्या गव्हर्नर

जनरलचा उल्लेख केला जातो ?

90 / 100

ISRO चे विस्तारित रूप काय आहे?

91 / 100

DOTS हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे ?

92 / 100

'नवरस नामा' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?

93 / 100

ऋग्वेद ....... या काळात रचले गेले.

94 / 100

पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही?

95 / 100

6 फेब्रुवारी 2023 रोजी तुर्की आणि सीरिया या देशांमध्ये भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केल आहे ?

96 / 100

74 वा प्रजासत्ताक दिवस 2023 चा विषय (थीम) काय आहे?

97 / 100

महीला टी 20 विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे ?

98 / 100

ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो ?

99 / 100

'कोलकाता' हे शहर हुगळी नदीच्या डाव्या तीरावर वसले आहे. हुगळी नदीच्या उजव्या तीरावर वसलेले शहर खालीलपैकी कोणते?

100 / 100

शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे.

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button