Rajyaghatana Test ! Constitution Practice Test ! राज्यघटना सराव टेस्ट

By MPSC Corner

Rajyaghatana Test ! Constitution Practice Test ! राज्यघटना सराव टेस्ट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट 👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 जिल्हा परिषद टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

राज्यघटना सराव टेस्ट सोडवा

1 / 30

सरपंचाविरुद्धचा अविश्वास ठराव दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने संमत झाला नाही तर पुढीलपैकी काय होऊ शकते?

 

 

 

 

2 / 30

ऍमिकस कुरी हे संबोधन कशासाठी वापरतात?

 

3 / 30

यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते?

4 / 30

पुढील राज्यांचा निर्मिती नुसार क्रम लावा.

5 / 30

घटनेच्या कलम ८२ मधील सध्याच्या तरतुदी प्रमाणे, राज्या-राज्यामध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षा नंतर होऊ शकते?

6 / 30

राज्यसभेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?

7 / 30

खालीलपैकी भारतीय रिजर्व बँकेचे गव्हर्नर कोण नव्हते?

8 / 30

भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली होती?

9 / 30

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचा अध्यक्ष कोण असतो?

 

 

 

10 / 30

भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली आहे?

 

11 / 30

सरहद्द गांधी म्हणुन कोणाला ओळखले जाते ?

12 / 30

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी आपल्या ध्येय धोरणाबाबत आपली घटना सर्वप्रथम कोणत्या अधिवेशनात पारीत करण्यात आली ?

13 / 30

महाराष्ट्राच्या रचनेनंतर इ. स. १९६० या वर्षी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण होते?

 

 

 

14 / 30

खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्त्वाचे मूलभूत अधिकारात रुपांतर झाले आहे?

 

 

 

15 / 30

शिक्षणच्या व्यवसायिकर्णावर कोणत्या समितीने भर दिला?

16 / 30

नव्या कायद्याच्या प्रस्तावाला  काय म्हणतात?

 

17 / 30

मतदारासाठी आवश्यक पात्रता वय 21 वरुन 18 वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?

18 / 30

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी संदर्भात ब्रिटीश पार्लमेंट यांनी पारित केलेला खालीलपैकी पहिला कायदा कोणता ?

19 / 30

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा कोणती आहे?

20 / 30

लोकलेखा समितीवर शासनाचे किती प्रतिनिधी नेमलेले असतात?

21 / 30

भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो?

 

 

22 / 30

संसद अधिवेशन चालू नसताना शासनाला नैसर्गिक संकटावर झालेला खर्च कशातून भागवता येतो?

 

 

 

23 / 30

खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णया द्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले?

 

 

 

 

24 / 30

कोणत्या घटना दुरुस्ती द्वारे राष्ट्रपती ना मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे?

25 / 30

१९३५ च्या कायद्यांत कशाची तरतूद होती?

 

 

 

 

26 / 30

कोणत्या घटकराज्यात विधानपरिषद अस्तित्वात नाही?

27 / 30

भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता?

28 / 30

राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष पदी पुढीलपैकी कोण असू शकते?

 

 

 

29 / 30

भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली?

 

 

 

30 / 30

घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यंचा समावेश........... च्या शिफारशी वरून करण्यात आला?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button