Economics Practice Test ! अर्थशास्त्र सराव टेस्ट

By MPSC Corner

Economics Practice Test ! अर्थशास्त्र सराव टेस्ट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट 👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 जिल्हा परिषद टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

अर्थशास्त्र सराव टेस्ट - 1

1 / 30

खालीलपैकी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे केले गेले ?

2 / 30

खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर नाही?

3 / 30

रोखे बाजारावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी शिफारशी सुचविण्यासाठी कोणती समिती नेमली गेली होती ?

4 / 30

घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यंचा समावेश........... च्या शिफारशी वरून करण्यात आला?

5 / 30

प्रत्यक्ष कर कशावर लादला जात नाही?

6 / 30

उत्तर भारताचे मॅचेस्टर असे कोणत्या शहराला म्हणतात ?

7 / 30

रुपया हे नाणे कोणी सुरु केले ?

8 / 30

भारतासाठी G.S.T. ची संकल्पना कोणी मांडली ?

 

9 / 30

मुलीच्या शिक्षण व विवाहासाठी अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना सुरु केली ?

 

 

 

 

10 / 30

प्रा.वि.म. दांडेकर ही समिती कशाशी संबंधित आहे?

11 / 30

लोकलेखा समितीवर शासनाचे किती प्रतिनिधी नेमलेले असतात?

12 / 30

लोक अंदाज समिती मध्ये किती सदस्य असतात?

13 / 30

मुद्रास्फिती म्हणजेच..........म्हणजेच भाववाढ होय?

14 / 30

भारतातील चलनछपाई कारखाने खालीलपैकी कोठे आहे ?

15 / 30

खालीलपैकी भारतीय रिजर्व बँकेचे गव्हर्नर कोण नव्हते?

16 / 30

खालीलपैकी आठव्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल कोणता ?

 

 

 

17 / 30

नव्या आर्थिक धोरणाचा स्विकार कोणाच्या काळात केला ?

18 / 30

निती आयोगावर पूर्णवेळ सदस्याची नेमणूक कोण करतात?

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

19 / 30

खालीलपैकी कोणती भांडवली जमा नाही?

20 / 30

फलनिष्पत्ती अर्थसंकल्प ही संकल्पना कोणी मांडली?

21 / 30

कार्पोरेट चाणक्य हे पुस्तक कोणाचे आहे ?

22 / 30

वस्त्रोद्योगांची राजधानी असे कोणत्या शहराला म्हणतात ?

23 / 30

2.रु. व त्यापुढील सर्व नोटा कोण छापते ?

24 / 30

भारताची सर्वाधिक कॉफी निर्यात कोणत्या देशाला होते ?

25 / 30

भारताचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वप्रथम कोणी मोजले ?

 

26 / 30

निरपेक्ष लाभाचा सिध्दांत कोणी मांडला आहे ?

27 / 30

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मध्ये एकूण किती सदस्य आहेत ?

28 / 30

भारतात चहा व्यापार महामंडळाची स्थापना कधी झाली ?

29 / 30

सरकारच्या जमाखर्चाच्या धोरणाला ……...… असे म्हणतात?

30 / 30

भारताचे दुसरे औद्योगिक धोरण कधीचे आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button