General Knowledge and Current Affairs Test Paper| सामान्यज्ञान व चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा – 18

By MPSC Corner

General Knowledge and Current Affairs Test ! General Knowledge and Current Affairs Test Paper| सामान्यज्ञान व चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा – 18

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान व चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

……...........…यांचा जन्म 06 जानेवारी हा……..............म्हणून पाळला जातो.

2 / 30

भारताची कितवी लोकसभा निवडणूक आहे.

3 / 30

राहुल गांधी हे लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

4 / 30

देशात एकूण किती टप्प्यात लोकसभेच्या मतदान पार पाडणार आहेत.

5 / 30

भारतीय जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश……...........साली झाला आहे?

6 / 30

All India Radio ची स्थापना….................…..साली झाली.

7 / 30

National Film Archive या संस्थेची मुख्य कचेरी …….................येथे आहे.

8 / 30

2024 चा T20 वर्ल्ड कप कोणत्या देशात होणार आहे.

9 / 30

कोलकत्ता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार कोण?

10 / 30

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई याचा …...........……साली जागतीकवारसा स्थळामध्ये समावेश झाला आहे

11 / 30

महाराष्ट्राचे आदय किर्तनकार……............यांना म्हणतात.

12 / 30

’The Rise of the Maratha Power’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

13 / 30

ट्वेंटी-ट्वेंटी स्पर्धेत सर्वाधिक उच्च धावसंख्या  संघ कोणता ?

14 / 30

2024 चा आयपीएल विजेता संघ कोणता ?

15 / 30

श्री नरेंद्र मोदी हे कोणत्या मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुक लढवत आहेत.

16 / 30

आयपीएल इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू कोण ?

17 / 30

पितळखोरा या प्राचीन लेणी……..........…जिल्ह्यात आहेत.

18 / 30

एकलहरे, नाशिक या ठिकाणी……............... विद्युत केंद्र आहे.

19 / 30

भारत इतिहास संशोधक मंडळ…….....येथे……......यांनी स्थापन केली.

20 / 30

2024 चा विश्व चषक स्पर्धेत सर्वाधिक जलद शतक ठोकणारा खेळाडू कोण ?

21 / 30

2024 चा विश्वचषक उपविजेता संघ कोणता.

22 / 30

कराड व चिपळूण या दोन शहरांच्या मध्ये …….............घाट आहे.

23 / 30

खालील पैकी चुकीची जोडी शोधा.

24 / 30

महाराष्ट्रात लोकसभेच्या किती टप्प्यामध्ये मतदान पार पडले ?

25 / 30

महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य पेंच हे….................जिल्ह्यात आहे.

26 / 30

‘अंबोली’ हे थंड हवेचे ठिकाण……...............जिल्ह्यात आहे.

27 / 30

2024 चा आशिया चषक कोणत्या संघात जिंकला.

28 / 30

2025 ची चॅम्पियन ट्रॉफी कोणत्या देशात होणार आहे.

29 / 30

दुरदर्शन है………...........माध्यम आहे.

30 / 30

2024  चा विश्व चषक सामनावीर चा पुरस्कार कोणत्या खेळाडूंनी जिंकला.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button