Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भूगोल सराव टेस्ट सोडवा – 15

By MPSC Corner

Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भूगोल सराव टेस्ट सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची भूगोल  टेस्ट ही TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भूगोल सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते ?

2 / 30

झूम हा एक.............आहे.

3 / 30

खालीलपैकी कोणते शहर गंगा नदीच्या काठी वसले नाही ?

4 / 30

डलहौसी हे नाव................आहे ?

5 / 30

सापुतारा हे थंड  हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

6 / 30

कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधीत आहे ?

7 / 30

खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रास मिळते ?

8 / 30

झूमर नृत्य कोणत्या राज्यात सर्वात लोकप्रिय आहे ?

9 / 30

चहा निर्यातीत भारताचा स्पर्धक...........?

10 / 30

भारतातील भिल्ल जमाती कुठे आहेत ?

11 / 30

रावतभाटा हा अनु विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

12 / 30

भारतातील सर्वात लांब रस्ता रेल्वे डबल डेकर पुल आसामध्ये कोठे आहे ?

13 / 30

कावेरी नदी कोणत्या राज्यातून वाहते ?

14 / 30

महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात?

15 / 30

गरबा नृत्य ही कोणत्या राज्यातील सांस्कृतिक कला आहे ?

16 / 30

सर्वात लांब पश्चिमवाहीनी नदी कोणती ?

17 / 30

हिमालयाच्या रांगापैकी खासी, गारो व जयंती या टेकड्या भारताच्या ............या राज्यात मोडतात ?

18 / 30

दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?

19 / 30

कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात?

20 / 30

ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

21 / 30

भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले राज्य.............कोणते

22 / 30

जस्ताचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?

23 / 30

भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणते शहर मानले जाते ?

24 / 30

भारतात अभ्रकांचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

25 / 30

खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व राज्यांना कोकण रेल्वेचा लाभ होत आहे ?

26 / 30

इचलकरंजी शहर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

27 / 30

कुद्रेमुख लोह प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

28 / 30

खालीलपैकी कोणत्या राज्यास सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे ?

29 / 30

दिल्ली हे शहर कोणत्या नदी वर वसरले आहे.

30 / 30

................हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान होय ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button