General Knowledge Test ! सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच – 4

By MPSC Corner

📚 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ‘MPSC कॉर्नर ‘ ‘ आपल्यासाठी खास करून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे सराव प्रश्नसंच घेऊन येत आहोत. ह्या टेस्ट तुम्ही google वर MPSCCORNER.COM या नावाने सर्च करून सोडऊ शकतात…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔴 आजची टेस्ट 👇

📙 सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच – 4

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🌎 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

 

0

सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच - 4

1 / 15

पन्हाळा , विशाळगड हे किल्ले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

2 / 15

स्टार्ट अप इंडिया स्टँड अप इंडिया ही मोहीम कशाशी संबंधित आहे ?

3 / 15

'कोलकाता' हे शहर हुगळी नदीच्या डाव्या तीरावर वसले आहे. हुगळी नदीच्या उजव्या तीरावर वसलेले शहर खालीलपैकी कोणते?

4 / 15

खालीलपैकी पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते ?

5 / 15

योग्य विधान निवडा.

6 / 15

हॉकी या खेळाचे उगमस्थान कोणते ?

7 / 15

QUAD Country मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही ?

8 / 15

'तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते ?

9 / 15

शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे.

10 / 15

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा दोन किंवा अधिक राज्याना लागून आहेत ?

11 / 15

'रेडी' बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

12 / 15

संगमरवरासाठी प्रसिद्ध असलेल्या भेडघाटच्या दरीतून खालीलपैकी कोणती नदी वाहते ?

13 / 15

जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे या संघटनेची स्थापना ......... मध्ये झाली.

14 / 15

ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो ?

15 / 15

विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात ?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment