General Knowledge Test ! सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच – 3

By MPSC Corner

📚 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ‘MPSC कॉर्नर ‘ ‘ आपल्यासाठी खास करून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे सराव प्रश्नसंच घेऊन येत आहोत. ह्या टेस्ट तुम्ही google वर MPSCCORNER.COM या नावाने सर्च करून सोडऊ शकतात…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔴 आजची टेस्ट 👇

📙 पोलीस भरती सराव प्रश्नसंच – 3

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🌎 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 3

1 / 15

जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?

2 / 15

डॉ राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?

3 / 15

मानवी शरीरात प्रत्येक चक्रावेळी रक्त हृदयातुन .......... वेळा जाते.

4 / 15

नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिध्द आहेत ?

5 / 15

सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली ?

6 / 15

पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते.

7 / 15

1920 मधील अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कोठे संपन्न झाली होती ?

8 / 15

सह्याद्रीचा आकार ______व ______ नद्यांच्या उगमाजवळ कंकणाकृती झालेला आहे.

9 / 15

पाणी तापवण्यासाठी आवश्यक असणारे तापमान किती असले पाहिजे?

10 / 15

एक मिलियन म्हणजे किती ?

11 / 15

हॉकी या खेळाचे उगमस्थान कोणते ?

12 / 15

_____मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे.

13 / 15

खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही ?

14 / 15

डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात ?

15 / 15

महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना.

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button