General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 44

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 44

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , पोलीस भरती , ईतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

कोरेगाव भीमाची लढाई कोणत्या वर्षी लढली गेली होती?

2 / 25

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे नाव...... यांनी दिले आहे.

3 / 25

बोस्टन टी पार्टी कोणत्या युद्धाशी संबंधित आहे?

4 / 25

भारताचे आयर्न मॅन म्हणून...... प्रसिद्ध आहेत?

5 / 25

जगप्रसिद्ध सांची स्तूपाची स्थापना मुळात कोणी केली?

6 / 25

ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालविले होते?

7 / 25

पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते?

8 / 25

1857 च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती केली!

9 / 25

जस्टीस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर..... या राजकीय पक्षात झाले?

10 / 25

अमरचित्र कथा हे लहान मुलांसाठी चे पुस्तक कोणी सुरू केले?

11 / 25

सोमनाथ मंदिर सण 1016 साली कोणी उध्वस्त केले?

12 / 25

सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले?

13 / 25

खालीलपैकी कोणी कोनोजच्या लढाईत हुमायूंचा पराभव केला व नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला?

14 / 25

गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे?

15 / 25

ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली?

16 / 25

मेघास्थानीज या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या कार्यकाळातील समाज व्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात लिहिले आहे?

17 / 25

अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख कोण होता?

18 / 25

महात्मा गांधीच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे?

19 / 25

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प....... जिल्ह्यामध्ये आहे.

20 / 25

चंदनापुरी घाट कुठून कोठे जाताना लागतो?

21 / 25

कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली?

22 / 25

प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र कुठे आहे?

23 / 25

म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

24 / 25

कोयना जलाशयाचे नाव काय आहे?

25 / 25

पाचगणी हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment