General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 45

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 45

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , पोलीस भरती , ईतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ TCS  , IBPS , पोलीस भरती ,वनरक्षक ,सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

महाराष्ट्र शासनाची अलीकडच्या काळातील जलसंधारणाची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना कोणती?

2 / 25

कोकणात कोणती वने आढळतात?

3 / 25

पानझडी वृक्षांची आरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे...... येथे आढळतात?

4 / 25

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो?

5 / 25

भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी....... या जिल्ह्यात सर्वाधिक आहे

6 / 25

महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची वने कोणती?

7 / 25

समुद्रात खडकावर बांधलेल्या मुरुड जंजिरा हा किल्ला..... जिल्ह्यात मोडतो?

8 / 25

महाराष्ट्रातील..... हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता?

9 / 25

खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील...... हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे?

10 / 25

खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनविण्यात परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे?

11 / 25

शेतीचे अवजारे व ऑइल इंजिन्स यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

12 / 25

मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे?

13 / 25

महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे?

14 / 25

महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून...... नदी वाहते?

15 / 25

कुंथलगिरी हे दिगंबर पंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

16 / 25

हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते?

17 / 25

महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट व्हिलेज कोणते?

18 / 25

जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मुर्ती महाराष्ट्र राज्यात कोठे उभारण्यात आली आहे?

19 / 25

महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे?

20 / 25

दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे?

21 / 25

आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी कारखाना कोठे आहे?

22 / 25

महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे?

23 / 25

कोकणातील नद्यांच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश नाही कारण......

24 / 25

खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही?

25 / 25

मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखत असेल?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment