General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 47

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 47

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , पोलीस भरती , ईतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

कोणत्या देशालगत भारताची सर्वात जास्त लांबीची सीमा आहे?

2 / 25

मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

3 / 25

जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?

4 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून नाही?

5 / 25

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील....... क्रमांकाचा मोठा देश आहे?

6 / 25

भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते?

7 / 25

कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

8 / 25

कृष्णा व कोयना नद्यांचा संगम कुठे?

9 / 25

धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

10 / 25

खालीलपैकी कोणते शहर गोदावरी काठी नाही?

11 / 25

महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो?

12 / 25

भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे?

13 / 25

महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या आहे?

14 / 25

भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

15 / 25

दोन नद्यांमधील प्रदेश.....?

16 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही?

17 / 25

विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोठे आहे?

18 / 25

खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही?

19 / 25

अजंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात?

20 / 25

चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

21 / 25

महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे?

22 / 25

भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?

23 / 25

महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला?

24 / 25

महाराष्ट्रातील कोणते शहर हे सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे?

25 / 25

सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च कोणत्या शहरात आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment