General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 48

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 48

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , पोलीस भरती , ईतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान [ Gk ] सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी MIA कोणत्या शहरात आहे?

2 / 25

जैव तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

3 / 25

खालीलपैकी कोणता उद्योग स्थळ-वायशेत येथे आहे?

4 / 25

टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे?

5 / 25

महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे?

6 / 25

कोकण रेल्वे मार्गाची लांबी.... किती किलोमीटर आहे?

7 / 25

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणता नॅरोगेज लोहमार्ग चालू आहे?

8 / 25

खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेनने पोहोचू शकतात?

9 / 25

कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल..... या ठिकाणी बांधण्यात आला आहे?

10 / 25

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे?

11 / 25

खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा (रेगुर) जमिनीची खोली सर्वात जास्त आहे?

12 / 25

वाळू मिश्रित लोन प्रकारची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते?

13 / 25

खालीलपैकी कोणती संज्ञा बाळाच्या जमिनीशी संबंधित नाही?

14 / 25

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो?

15 / 25

खालीलपैकी कोणते औष्णिक केंद्र बंद करण्यात आले आहे?

16 / 25

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे?

17 / 25

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी बंदरामधून जपानला खालील धातू पैकी कोणत्या धातूची निर्यात होते?

18 / 25

खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते?

19 / 25

कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?

20 / 25

मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात?

21 / 25

कोणत्या देशालगत भारताची सर्वात जास्त लांबीची सीमा आहे?

22 / 25

मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

23 / 25

जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?

24 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून नाही?

25 / 25

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील....... क्रमांकाचा मोठा देश आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment