History Practice Test Paper ! History Test | इतिहास सराव टेस्ट सोडवा – 18

By MPSC Corner

History Practice Test Paper ! History Test | इतिहास सराव टेस्ट सोडवा – 18

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

कोणाच्या कार्यकाळात भारत छोडो आंदोलनाची सुरुवात झाली?

2 / 25

वृत्तपत्रांचा मुक्तिदाता म्हणून कोणाला ओळखले जाते?

3 / 25

भारताची जनगणना प्रथम झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते?

4 / 25

पंचायत मतदार संघाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

5 / 25

1833 मध्ये भारताचे पहिले ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होते?

6 / 25

खालीलपैकी कोणाला भारतीय रेल्वेचे जनक मानले जाते?

7 / 25

1931 मध्ये नवी दिल्लीला भारताची नवीन राजधानी म्हणून उद्घाटन करणाऱ्या व्हाईसरॉय चे नाव काय आहे?

8 / 25

खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरल ने व्यपगत सिद्धांताची ओळख करून दिली?

9 / 25

स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?

10 / 25

खालीलपैकी कोणाला भारतातील नागरी सेवांचा जनक म्हणून ओळखले जाते?

11 / 25

1928 मध्ये बारडोली सत्याग्रह शेवटी..... यांच्या नेतृत्वाखाली केला गेला?

12 / 25

अली बंधू शौकत आणि मोहम्मद अली यांनी भारतातील कोणत्या चळवळीचे नेतृत्व केले?

13 / 25

पुणे करार कोणत्या वर्षी झाला?

14 / 25

मीठ सत्याग्रह सुरू करून मिठाची मक्तेदारी संपवण्यासाठी महात्मा गांधी.... कडे निघाले?

15 / 25

हरिजनांसाठी स्वतंत्र मतदारांची व्यवस्था....... अंतर्गत त्यांच्यासाठी जागा आरक्षित करून बदलण्यात आली?

16 / 25

खालीलपैकी कोणत्या शहरात प्रसिद्ध जालियनवाला बाग आहे?

17 / 25

स्वराज पक्षाची स्थापना..... साली झाली?

18 / 25

स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना...... हत्तीच्या आरोपाखाली फाशी देण्यात आली?

19 / 25

काकोरी कटात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाचा सहभाग नव्हता?

20 / 25

पहिली गोलमेज परिषद कधी सुरू झाली?

21 / 25

खालीलपैकी कोणता असहकार आणि खिलाफत चळवळीचा परिणाम होता?

22 / 25

महात्मा गांधींनी लॉर्ड आयर्विन यांना लिहिलेल्य पत्रात किती मागण्या केल्या ज्यापैकी काही मागण्या मान्य झाल्या आणि त्या गांधी आयर्विन करार म्हणून ओळखल्या गेल्या

23 / 25

1920 च्या असहकार चळवळी सोबत इतर कोणती चळवळ जोडली गेली?

24 / 25

लंडनमधील पहिल्या गोलमेज परिषदेला खालीलपैकी कोण उपस्थित नव्हते?

25 / 25

हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ची स्थापना केव्हा झाली?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment