General Knowledge Practice Test | Samanya Ghyan Test | Gk Test In Marathi | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.12

By MPSC Corner

General Knowledge Practice Test | Samanya Ghyan Test | Gk Test In Marathi | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.12

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

भरतनाट्यम हा नृत्यप्रकार.............राज्याचा सास्कृतिक वारसा आहे.

2 / 30

भारतातील पहिली फूड बँक स्थापन करणारे राज्य कोणते ?

3 / 30

जागतिक क्षेत्रफळाच्या............क्षेत्र भारताने व्यापले आहे ?

4 / 30

अकोला हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?

5 / 30

कोणता जिल्हा 'हळदीचा' जिल्हा म्हणून ओळखला जातो ?

6 / 30

क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता ?

7 / 30

जगातील सर्वात मोठा द्विपसमुह कोणता ?

8 / 30

लाळेमध्ये..............नावाचा रस असतो ?

9 / 30

लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

10 / 30

शिक्षणाचा झिरपता सिद्धात कोणी मांडला ?

11 / 30

भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय कोणते ठरले आहे ?

12 / 30

डीएनएचा शोध कोणी लावला ?

13 / 30

भूदान चळवळीचे आद्यप्रवर्तक कोण होते ?

14 / 30

मुख्य निवडणुकामध्ये वापरली जाणारी पुसता न येणारी शाई...............इथे तयार होते ?

15 / 30

राष्ट्रीय पशुधन अभियान............वर्षी सुरू केले आहे ?

16 / 30

महाराष्ट्र पोलिसाचे बोधवाक्य काय आहे ?

17 / 30

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या गावामध्ये पहिले आधारकार्ड जारी करण्यात आले ?

18 / 30

भिकारी आणि तृतीयपंथी यांच्यासाठी अस्तित्वात असलेल्या योजनांच्या एकत्रीकरणातून कोणती योजना सुरु करण्यात आली आहे ?

19 / 30

94 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे काणत्या चित्रपटाची निवड करण्यात आली होती ?

20 / 30

जागतिक योग दिवस कधी येतो ?

21 / 30

'बीबी का मकबरा' हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ?

22 / 30

खालीलपैकी कोणता महाराष्ट्रामधील सर्वोच्च भौगोलिक बिंदू आहे ?

23 / 30

फ्लाईंग सिख कोणाला संबोधले जाते ?

24 / 30

ज्याचे नावाने रॅमन मॅगसेसे पुरस्कार दिला जातो ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होत ?

25 / 30

महाराष्ट्राच्या कोणत्या भागाला पूर्वी ' बेरार ' म्हणून ओळखले जात होते ?

26 / 30

73 व्या घटनादुरुस्ती नुसार पचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत-कमी वयोमर्यादा असणे आवश्यक आहे ?

27 / 30

महाराष्ट्राच्या पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

28 / 30

देशातील सर्वात जुने उच्च न्यायालय म्हणून कोणते न्यायालय ओळखले जाते ?

29 / 30

आर्थिक मागास वर्गांना 10% आरक्षण देण्यासाठी कितवी घटना दुरुस्ती केली ?

30 / 30

कोणत्या राजकीय पक्षाला 8 वा 'राष्ट्रीय पक्ष' म्हणून मान्यता मिळाली ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button